AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काठपदराच्या साडीत फुलून दिसतंय श्वेता तिवारीचं सौंदर्य, फोटो पाहून म्हणाल…

अभिनेत्री श्वेता तिवारी हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक मलिका आणि सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता श्वेता तिच्या कोणत्या भूमिकेमुळे नाही तर, फोटोंमुळे चर्चेत आली आहे. काठपदराच्या साडीत अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत.

| Updated on: Mar 23, 2026 | 3:44 PM
Share
अभिनेत्री श्वेता तिवारी हिने मरून रंगाची काठपदराची साडी नेसून फोटोशूट केलं आहे. साडीत अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्वेता हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री श्वेता तिवारी हिने मरून रंगाची काठपदराची साडी नेसून फोटोशूट केलं आहे. साडीत अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्वेता हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

1 / 5
 काठपदराच्या साडीत श्वेताचा सिंपल लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी कायम सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक लूकवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात...

2 / 5
हिंदी मालिका, बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणाऱ्या श्वेताच्या चाहत्यांची संख्या देखली मोठी आहे. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. श्वेता तिवारीचा हा लूक तुम्ही देखील कोणत्याही कार्यक्रमात फॉलो करु शकता...

3 / 5
वयाच्या 43 व्या वर्षी देखील अभिनेत्री सुंदर दिसते. अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. दोन घटस्फोट झाल्यानंतर श्वेता सिंगर मदर म्हणून मुलांचा सांभाळ करते... श्वेताची लेक पलक तिवारी देखील  अभिनय विश्वात सक्रिय आहे.

4 / 5
श्वेता तिवारी सोशल मीडियावर देखीली कायम सक्रिय असते, सोशल माडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5
Follow Us
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर