AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sachin Tendulkar | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्याबाबत निवडणूक आयोगाचा महत्वाचा निर्णय

Sachin Tendulkar | सचिन तेंडुलकर याने क्रिकेट विश्वात असंख्य रेकॉर्ड केले, जे गेल्या अनेक वर्षांपासून अबाधित आहेत.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Aug 22, 2023 | 5:33 PM
Share
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने सचिन तेंडुलकरला आपल्यासोबत जोडलंय.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने सचिन तेंडुलकरला आपल्यासोबत जोडलंय.

1 / 6
निवडणूक आयोगाने सचिन तेंडुलकर याची नॅशनल आयकॉन म्हणून निवड केली आहे.  सचिन तेंडुलकर याची जनमानसात असलेली प्रतिमेचा फायदा करुन मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी निवड आयोगाने हा निर्णय घेतलाय.

निवडणूक आयोगाने सचिन तेंडुलकर याची नॅशनल आयकॉन म्हणून निवड केली आहे. सचिन तेंडुलकर याची जनमानसात असलेली प्रतिमेचा फायदा करुन मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी निवड आयोगाने हा निर्णय घेतलाय.

2 / 6
त्यामुळे आता येत्या काळात सचिन तेंडुलकर देशभरात निवडणूक आयोगाचा चेहरा असणार आहे.

त्यामुळे आता येत्या काळात सचिन तेंडुलकर देशभरात निवडणूक आयोगाचा चेहरा असणार आहे.

3 / 6
सचिन तेंडुलकर याची क्रिकेट कारकीर्द ही 24 वर्षांची राहिली. त्यानंतर सचिन तेंडुलकर याने अनेक भूमिका बजावल्या.

सचिन तेंडुलकर याची क्रिकेट कारकीर्द ही 24 वर्षांची राहिली. त्यानंतर सचिन तेंडुलकर याने अनेक भूमिका बजावल्या.

4 / 6
सचिन तेंडूलकर सोशल मीडियावर सक्रीय असतो. सचिनचे असंख्य फॉलोवर्स आहेत, या कारणामुळेच निवडणूक आयोगाने सचिनची निवड केली आहे.

सचिन तेंडूलकर सोशल मीडियावर सक्रीय असतो. सचिनचे असंख्य फॉलोवर्स आहेत, या कारणामुळेच निवडणूक आयोगाने सचिनची निवड केली आहे.

5 / 6
पुढच्या वर्षी 2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूक होणार आहे. त्याआधी निवडणूक आयोगाकडून मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी सचिनचा कसा उपयोग करुन घेते, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.

पुढच्या वर्षी 2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूक होणार आहे. त्याआधी निवडणूक आयोगाकडून मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी सचिनचा कसा उपयोग करुन घेते, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.

6 / 6
Follow Us
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल