AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cricket : वन डे आणि टी-20 मध्ये टीम इंडियाचे हे 3 दिग्गज खेळाडू एकही सिक्सर मारू शकले नाहीत, पाहा कोण?

टीम इंडियामध्ये एकापेक्षा एक सरस खेळाडू आहेत. निवडकर्त्यांना मोठ्या स्पर्धांसाठी संघ निवडताना पेच निर्माण होतो. संघ निवडल्यावर त्यानंतर अंतिम 11 खेळाडूंची निवड करताना कोणत्याही एका मोठ्या खेळाडूला बाहेर बसावं लागतं. वन डे वर्ल्ड कप 2023 मध्ये मोहम्मद शमी याला बाहेर बसावं लागलं होतं. पण तुम्हाला माहिती टीम इंडियामध्ये असे तीन खेळाडू आहेत ज्यांनी त्यांच्या करियरमध्ये एकही सिक्स मारला नाही. कोण आहेत ते खेळाडू जाणून घ्या.

Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Aug 25, 2024 | 7:31 PM
Share
प्रत्येक देशाचा संघ पाहिला तर तळापर्यंत फलंदाजीचा विचार केला तर त्यांचे गोलंदाजही सिक्सर मारण्याची क्षमता ठेवतात. मात्र भारतीय संघामध्ये असे खेळाडूू आहेत ज्यांनी वर्ल्ड कपसारख्या स्पर्धा खेळल्या आहेत. मात्र त्यांना अजुन एकही षटकार मारता आलेला नाही.

1 / 5
या यादीमध्ये कुलदीप यादव असून त्याने आतापर्यंत टी-20, वनडे आणि कसोटी सर्व फॉरमॅटमध्ये देशाचं प्रतिनिधित्त्व केलं आहे. कुलदीप यादव याने 106 वन डे सामने आणि  40 टी-20 सामने खेळलेत. मात्र त्याने एकही सिक्स मारलेला नाही.

2 / 5
या यादीमध्ये दुसरा खेळाडू युजवेंद्र चहल आहे.  2016 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या चहलने आतापर्यंत एकही सिक्स मारलेला नाही. लिस्ट ए आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 3 सिक्स मारलेत पण आंतररष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला ही कामगिरी करता आलेली नाही.

3 / 5
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. ईशांतने 2007 साली पदार्पण केलं असून त्याने वनडे आणि टी-20 मध्ये एकही सिक्स मारलेला नाही. कसोटीमध्ये त्याच्या नावावर एका सिक्सची नोंद आहे.

4 / 5
दरम्यान, संघामध्ये तळाच्या फलंदाजांकडून जास्त काही धावांची अपेक्षा नसते. मात्र इतर संघाच्या तुलनेत आपले गोलंदाज विकेट टिकवून खेळतील असा विश्वास वाटत नाही.

दरम्यान, संघामध्ये तळाच्या फलंदाजांकडून जास्त काही धावांची अपेक्षा नसते. मात्र इतर संघाच्या तुलनेत आपले गोलंदाज विकेट टिकवून खेळतील असा विश्वास वाटत नाही.

5 / 5
Follow Us
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
Manoj Jarange Patil | मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! मनोज जरांगेंचं भाजपला थेट आव्हान; बावनकुळेंवरही केले गंभीर आरोप
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन
संजय गायकवाड अडचणीत! महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी...
Sanjay Gaikwad | आमदार संजय गायकवाड अडचणीत! श्वेता महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बुलढाणा पोलिसांत गुन्हा दाखल
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी...
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी तुफान वाढली
मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
Mumbai Rain Updates | मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर
Manoj Jarange Patil | मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर ठाम
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
Mumbai Rain Updates | मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली! गणेशोत्सवाच्या तोंडावर मुसळधार पावसाची हजेरी
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे...
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात अर्ध तास बैठक, या भेटीत...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं विधान चर्चेत
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर...
Lalbaugcha Raja | लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर AI कॅमेऱ्यांची नजर; 275 CCTV कॅमेरे तैनात