AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shweta Tiwari: ‘तेरे बाप का क्या जाता है’, अभिनेत्री श्वेता तिवारीचे ट्रोला दिले उत्तर

अभिनेत्री श्वेता तिवारी सोशल मीडियावर कायम अपडेट असलेली पाहायला मिळते. श्वेताने आपल्या इंस्टाग्रामवर नुकतेच आपले फोटो शेअर केले होते. तिच्या या फोटो वर चाहत्यांनी खूप कमेंट केल्या आहेत.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Apr 27, 2022 | 11:39 AM
Share
 अभिनेत्री श्वेता तिवारी सोशल मीडियावर कायम अपडेट असलेली  पाहायला मिळते. श्वेताने आपल्या इंस्टाग्रामवर नुकतेच आपले फोटो  शेअर केले होते. तिच्या या फोटो वर चाहत्यांनी खूप कमेंट केल्या आहेत.

अभिनेत्री श्वेता तिवारी सोशल मीडियावर कायम अपडेट असलेली पाहायला मिळते. श्वेताने आपल्या इंस्टाग्रामवर नुकतेच आपले फोटो शेअर केले होते. तिच्या या फोटो वर चाहत्यांनी खूप कमेंट केल्या आहेत.

1 / 4
साइड पार्टेड हेअर, मल्टीकलर मॅक्सी ड्रेस, लाल लिपस्टिक यामध्ये श्वेता तिवारीचा स्टनिंग लुक दिसत असते. तिच्या  या लुकचेही चाहत्यांकडून खूप कौतुक होत आहे.

साइड पार्टेड हेअर, मल्टीकलर मॅक्सी ड्रेस, लाल लिपस्टिक यामध्ये श्वेता तिवारीचा स्टनिंग लुक दिसत असते. तिच्या या लुकचेही चाहत्यांकडून खूप कौतुक होत आहे.

2 / 4
श्वेता आपल्या  ववक्तव्यांमुळेही अनेकदा चर्चेत  राहत असते. यामुळे  वादाचा  मुद्दा  निर्माण  झाला होता. त्यानंतर अनेकांनी तिच्यावर टीका करण्यात आली  होती.

श्वेता आपल्या ववक्तव्यांमुळेही अनेकदा चर्चेत राहत असते. यामुळे वादाचा मुद्दा निर्माण झाला होता. त्यानंतर अनेकांनी तिच्यावर टीका करण्यात आली होती.

3 / 4
 ''वे- इतना क्यों हंस रही है... हम- तेरे बाप का क्या जाता है.' असे कॅप्शन   तिने  दिले आहे. या कॅप्शनला लाखो  चाहत्यांनी त्याला  लाईक्स, कमेंट करत कौतुक केले आहे.

''वे- इतना क्यों हंस रही है... हम- तेरे बाप का क्या जाता है.' असे कॅप्शन तिने दिले आहे. या कॅप्शनला लाखो चाहत्यांनी त्याला लाईक्स, कमेंट करत कौतुक केले आहे.

4 / 4
Follow Us
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं
भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर...कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं
Nitesh Karale : भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर... कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं, उत्तराची एकच चर्चा
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर..
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर आणताच...
मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई...
Malegaon : मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई; नेमकं काय घडलं?
MLC नीकालांनंतर राजकीय चिखलफेक टाळा! महायुतीतील नेत्यांना आवाहन
MLC नीकालांनंतर राजकीय चिखलफेक टाळा! महायुतीतील नेत्यांना नरेश म्हस्के यांचे आवाहन
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार...
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार बाद मतांवरही उपस्थित केले प्रश्न!
महायुतीतील तणावानंतर तिन्ही प्रमुख नेत्यांची 1- 2 दिवसांत बैठक
Mahayuti Meeting Update : महायुतीतील तणावानंतर तिन्ही प्रमुख नेत्यांची 1- 2 दिवसांत बैठक
5 पैकी 3 जागांवर महाविकास आघाडीचा विजय, शरद पवारांच्या भेटीनंतर...
5 पैकी 3 जागांवर महाविकास आघाडीचा विजय, शरद पवारांच्या भेटीनंतर हर्षदा देशमुख-जाधव यांचे मोठे विधान