‘व्हॅलेंटाइन डे’च्या आधी तरुणाईसाठी खास ‘थक गया मैं साला’ रॅप साँग

'व्हॅलेंटाइन डे'च्या आधी तरुणाईसाठी एक खास रॅप साँग प्रदर्शित झालं आहे. टीव्ही9 मराठीचे संपादक उमेश कुमावत यांनीच हे रॅप साँग लिहिलं असून त्यात त्यांनी अभिनयसुद्धा केला आहे. जगभरातील तब्बल 150 प्लॅटफॉर्म्सवर हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.

| Updated on: Feb 11, 2024 | 1:02 PM
'टीव्ही 9 मराठी'चे संपादक उमेश कुमावत यांचं नवीन रॅप साँग नुकतंच प्रदर्शित झालं आहे. 'थक गया मैं साला' असं या रॅप साँगचं नाव असून कुमावत यांनी स्वत: त्याचे बोल लिहिले आहेत. तर सुनील सिंह यांनी या रॅप साँगसाठी म्युझिक कंपोझ केलं आहे.

1 / 5
कोणत्याही रिलेशनशिपमध्ये एखादी वेळ अशी येते, जेव्हा व्यक्ती म्हणतो 'थक गया मैं साला', यालाच उद्देशून हे रॅप साँग लिहिल्याचं उमेश कुमावत यांनी लाँचच्या कार्यक्रमात सांगितलं. एका विशिष्ट संकल्पनेवर या गाण्याचा खास व्हिडीओ शूट करण्यात आला आहे.

2 / 5
या रॅप साँगमध्ये स्वत: उमेश कुमावत आणि त्यांच्यासोबत मयुरेश महागांवकर, ओमकार पाटील, संगम नेरुरकर आणि आदिन बोराडे हे कलाकार झळकले आहेत. जगभरातील 150 विविध प्लॅटफॉर्म्सवर हे रॅप साँग प्रदर्शित झालं आहे.

3 / 5
या रॅप साँगच्या व्हिडीओचं काही शूटिंग मुंबईत आणि काही खंडाळ्यात झालं आहे. कल्पेश हडकर यांनी डीओपीची जबाबदारी सांभाळली आहे तर व्हिडीओचं दिग्दर्शन आणि निर्मिती खुद्द उमेश कुमावत यांनीच केली आहे,

या रॅप साँगच्या व्हिडीओचं काही शूटिंग मुंबईत आणि काही खंडाळ्यात झालं आहे. कल्पेश हडकर यांनी डीओपीची जबाबदारी सांभाळली आहे तर व्हिडीओचं दिग्दर्शन आणि निर्मिती खुद्द उमेश कुमावत यांनीच केली आहे,

4 / 5
'थक गया मैं साला' हे नव्या पिढीला आणि तरुणाईला भावणारं रॅप साँग असून सोशल मीडियावर त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय.

'थक गया मैं साला' हे नव्या पिढीला आणि तरुणाईला भावणारं रॅप साँग असून सोशल मीडियावर त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा, मी इथे सांभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा, मी इथे सांभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.