Photo : अंबरनाथ, बदलापूरमध्ये पावसाचे थैमान, रेल्वे रुळांवर पाणी साचले, रेल्वे सेवा ठप्प
गेल्या दोन दिवसांपासून अंबरनाथ, बदलापूर, कल्याणमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रेल्वे सेवा ठप्प झाली आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us