AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Alert : राज्यात धो धो पाऊस, मोठा इशारा, वारं फिरलं, थेट..

Weather Alert : राज्यात मागील काही दिवसांपासून पाठ फिरवली. पण परतीचा पाऊस धमाका करताना दिसत आहे. त्यातच पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. आज काही भागात पावसाची शक्यता आहे.

| Updated on: Oct 08, 2026 | 7:12 AM
Share
राज्यातून मॉन्सूनने परतीचा प्रवास सुरू केला. दोन तीन दिवसात उन्हाच्या जळा अधिक वाढताना दिसत आहेत. त्यातच भारतीय हवामान विभागाने राज्यातील अनेक भागाता पावसाचा मोठा इशारा दिला. राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज आहे.

1 / 5
वर्धा, अमरावती, गडचिरोली या भागात विजांचा कडकडाटासह पाऊस झाला. 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहतील. यासोबतच सांगली, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या भागातही पाऊस होण्याचा अंदाज आहे.

वर्धा, अमरावती, गडचिरोली या भागात विजांचा कडकडाटासह पाऊस झाला. 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहतील. यासोबतच सांगली, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या भागातही पाऊस होण्याचा अंदाज आहे.

2 / 5
 हलक्या ते मध्यम स्वरूपाचा हा पाऊस असेल. यासोबतच काही भागात ऑक्टोबर हीट देखील असणार आहे. राज्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला नाही. फक्त जुलै महिन्यातच मुसळधार पाऊस झाला.

हलक्या ते मध्यम स्वरूपाचा हा पाऊस असेल. यासोबतच काही भागात ऑक्टोबर हीट देखील असणार आहे. राज्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला नाही. फक्त जुलै महिन्यातच मुसळधार पाऊस झाला.

3 / 5
जून, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाने पाठ फिरवली. राज्यात कोरड्या दुष्काळाची स्थिती आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. 

जून, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाने पाठ फिरवली. राज्यात कोरड्या दुष्काळाची स्थिती आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. 

4 / 5
 आज राज्यातील अनेक भागात उष्णता वाढण्याची शक्यता आहे. उष्णतेचाही अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला. पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. 

आज राज्यातील अनेक भागात उष्णता वाढण्याची शक्यता आहे. उष्णतेचाही अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला. पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. 

5 / 5
Follow Us
गोकुळनंतर आता वारणा दूध संघाचाही मोठा निर्णय! दुधाचे दर वाढले...
गोकुळनंतर आता वारणा दूध संघाचाही मोठा निर्णय! दुधाचे दर वाढले, ग्राहकांना महागाईचा फटका
डिलिमिटेशनला विरोध नाही, पण दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय नको...
डिलिमिटेशनला विरोध नाही, पण दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय नको; पृथ्वीराज चव्हाणा यांसह इंडिया आघाडीची भूमिका स्पष्ट
मोठी बातमी! फडणवीस सरकारकडून शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, तुमचं
मोठी बातमी! फडणवीस सरकारकडून शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, 1.69 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पुण्यात थंडीचा कडाका! पारा 11.3 अंशांवर, महाबळेश्वरलाही टाकलं मागे;
पुण्यात थंडीचा कडाका! पारा 11.3 अंशांवर, महाबळेश्वरलाही टाकलं मागे; राज्यभरातील हवामानाचा अंदाज...
अमरावतीत खळबळ! ठाकरे गटाच्या नगरसेवकाकडून सहाय्यक आयुक्तांना मारहाण...
अमरावतीत खळबळ! ठाकरे गटाच्या नगरसेवकाकडून सहाय्यक आयुक्तांना मारहाण, CCTV फुटेज समोर
महाराष्ट्रासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या 106 हुतात्म्यांना अभिवादन...
महाराष्ट्रासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या 106 हुतात्म्यांना अभिवादन; हुतात्मा चौकात CM देवेंद्र फडणवीसांकडून अभिवादन
जिममधील प्रोटीन पावडरबाबत तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, आता लायसन्स अन
Tukaram Mundhe : जिममधील प्रोटीन पावडरबाबत तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय, आता लायसन्स अनिवार्य...
DCM एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा
पंढरीत विठ्ठल नामाचा गजर! DCM एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा
अभिजीत पाटलांना थेट मंत्रिपदाची ऑफर, भरत गोगावलेंचं विधान चर्चेत
Bharat Gogawale : अभिजीत पाटलांना थेट मंत्रिपदाची ऑफर, भरत गोगावलेंचं विधान चर्चेत
टाळ-मृदंगाचा गजर अन् विठ्ठल नामाचा जयघोष! कार्तिकी एकादशीला पंढरपूर...
टाळ-मृदंगाचा गजर अन् विठ्ठल नामाचा जयघोष! कार्तिकी एकादशीला पंढरपूर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली