AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

58 वर्षे जुनं गाणं, जे ऐकताच 15 दिवस कोमात असलेला मुलाने उघडले डोळे, आजही गाणं सुपरहिट

58 वर्षांपूर्वीच गाणं, जे ऐकून कोमात गेलेला मुलगा झालेला बरा. मुकेश यांच्या आवाजाने आणि मजरुह सुल्तानपुरी यांच्या शब्दांमुळे झालेली ही जादू. आजही ते गाणं सुपरहिट.

| Updated on: Jul 27, 2026 | 4:11 PM
Share
प्रसिद्ध गीतकार मजरूह सुल्तानपुरी यांनी एका मुलाखतीत सांगितलेला एक भावनिक प्रसंग आजही संगीताच्या सामर्थ्याचे उदाहरण म्हणून सांगितला जातो. त्यांचा मित्र अहमद यांचा मुलगा गंभीर आजाराने त्रस्त होता. त्याला नीट बोलता किंवा ऐकता येत नव्हते आणि तो बराच वेळ शांत बसून राहत असे.

1 / 5
मात्र, गायक मुकेश यांची गाणी ऐकली की तो आनंदाने झूमू लागायचा आणि त्याच्या चेहऱ्यावर वेगळेच हास्य खुलायचे. काही दिवसांनी त्या मुलाची प्रकृती अधिक खालावली आणि तो 15 दिवस कोमात गेला. डॉक्टरांनी उपचारांचे सर्व प्रयत्न करूनही यश न आल्याने आता औषधांपेक्षा प्रार्थनेचीच गरज असल्याचे कुटुंबाला सांगितले.

2 / 5
त्यामुळे मुलाला घरी आणण्यात आले. घरी आल्यानंतर वडिलांनी 'साथी' चित्रपटातील 'आंखें खुली थीं आए थे वो भी नजर मुझे...' हे मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिलेले आणि मुकेश यांनी गायलेले गाणे लावले. सांगितले जाते की, गाणे सुरू होताच 15 दिवसांपासून कोमात असलेल्या मुलाने हळूहळू डोळे उघडले.

3 / 5
हा क्षण पाहून कुटुंबीय आश्चर्यचकित झाले. मात्र, ही आनंदाची वेळ फार काळ टिकली नाही. संपूर्ण गाणे ऐकल्यानंतर त्या मुलाने अखेरचा श्वास घेतल्याचे सांगितले जाते. हा प्रसंग मजरूह सुलतानपुरी यांनी संगीतकार नौशाद यांना सांगितला असता त्यांनी हा प्रभाव केवळ धुनेचा नसून मजरूह यांचे शब्द, मुकेश यांचा भावपूर्ण आवाज आणि संगीताच्या भावनिक शक्तीचा संगम असल्याचे मत व्यक्त केले.

4 / 5
हा किस्सा अधिकृत वैद्यकीय पुराव्यांवर आधारित नसून मजरूह सुलतानपुरी यांनी सांगितलेल्या आठवणींवर आधारित आहे. तरीही, संगीत माणसाच्या भावना आणि मनावर किती खोल परिणाम करू शकते याचे हे एक हृदयस्पर्शी उदाहरण मानले जाते.

5 / 5
Follow Us
अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest...
Marathwada MLC Constituency Election 2026 : अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest अपडेट काय?
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, ST महामंडळ...
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकासमोर...
एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाआधीच राम पूर्णेकर ताब्यात....
Pradeep Purnekar Case : एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाआधीच राम पूर्णेकर ताब्यात; ठाण्यात खळबळ
राज्यात दुष्काळ मात्र मंत्रालयात पाण्याची टाकी ओव्हरफ्लो! पाण्याच्या..
राज्यात दुष्काळ मात्र मंत्रालयात पाण्याची टाकी ओव्हरफ्लो! पाण्याच्या नासाडीचा व्हिडिओ व्हायरल
अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात; शिंदे गटातील
Breaking Updates : अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात; शिंदे गटातील किरण सरनाईक आघाडीवर
मराठवाडा पदवीधर मतमोजणीबाबत मोठी अपडेट; 1 लाख 91 हजार मतपत्रिका....
Marathwada MLC Election Result 2026 : मराठवाडा पदवीधर मतमोजणीबाबत मोठी अपडेट; 1 लाख 91 हजार मतपत्रिका, गठ्ठे तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात
राहुल गांधींना मोठा धक्का! गर्भवती पत्रकाराला धक्काबुक्की प्रकरणी...
राहुल गांधींना मोठा धक्का! गर्भवती पत्रकाराला धक्काबुक्की प्रकरणी कोर्टाची थेट कारवाई
84 टेबलवर 84 हजार मतांची मोजणी, भाजप-काँग्रेसमध्ये चुरस
Nagpur MLC Election Result : नागपूर पदवीधर मतमोजणी सुरू; 84 टेबलवर 84 हजार मतांची मोजणी, भाजप-काँग्रेसमध्ये चुरस
शिक्षक-पदवीधर मतदारसंघांमधील मतमोजणीवरून भाजप नेत्याचं मोठं विधान
MLC Election 2026 Result Updates : शिक्षक-पदवीधर मतदारसंघांमधील मतमोजणी प्रक्रियेवरून भाजप नेत्याचं मोठं विधान, थेट म्हणाले...