सलमान खान याने मध्यरात्री ‘या’ सुपरस्टारला फोन करत मागितले काम, वाईट काळात…

सलमान खान हा कायमच चर्चेत असणारा अभिनेता आहे. सलमान खानचे एका मागून एक चित्रपट येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे सलमान खानचे चित्रपट कायमच धमाका करताना दिसतात. सलमान खान हा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय दिसतो. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो.

| Updated on: Jul 01, 2024 | 8:06 PM
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिली आहेत. विशेष म्हणजे सलमान खानचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिली आहेत. विशेष म्हणजे सलमान खानचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत.

1 / 5
एक काळ होता, ज्यावेळी सलमान खानचे चित्रपट मोठ्या प्रमाणात फ्लॉप जात होते आणि त्याच्याकडे काम येणेही बंद झाले. अभिनेता गोविंदाने एक मोठा खुलासा केलाय.

एक काळ होता, ज्यावेळी सलमान खानचे चित्रपट मोठ्या प्रमाणात फ्लॉप जात होते आणि त्याच्याकडे काम येणेही बंद झाले. अभिनेता गोविंदाने एक मोठा खुलासा केलाय.

2 / 5
चक्क गोविंदाला मध्यरात्री फोन करत सलमान खान याने काम मागितले होते. गोविंदा म्हणाला की, त्यावेळी मी बनारसी बाबूच्या शूटिंगमध्ये होतो.

चक्क गोविंदाला मध्यरात्री फोन करत सलमान खान याने काम मागितले होते. गोविंदा म्हणाला की, त्यावेळी मी बनारसी बाबूच्या शूटिंगमध्ये होतो.

3 / 5
माझ्याकडे 'जुडवा'ची ऑफर होती. विशेष म्हणजे मी त्या चित्रपटाला होकार देखील दिला होता. काही शूटिंगही झाली होती. मला रात्री सलमान भाईचा फोन आला.

माझ्याकडे 'जुडवा'ची ऑफर होती. विशेष म्हणजे मी त्या चित्रपटाला होकार देखील दिला होता. काही शूटिंगही झाली होती. मला रात्री सलमान भाईचा फोन आला.

4 / 5
मला त्याने म्हटले की, माझ्याकडे सध्या काम नाहीये. मला 'जुडवा' चित्रपटाची स्टोरीही आवडली आहे. विशेष म्हणजे मी लगेचच सलमानला होकार दिल्याचे गोविंदाने म्हटले. पुढे दुसऱ्या दिवशी मी डेव्हिडजींना भेटलो आणि सलमान भाईचे  नाव फायनल केले.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
मुंबई ते नाशिक महामार्गाची अक्षरश : चाळण, खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी
मुंबई ते नाशिक महामार्गाची अक्षरश : चाळण, खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी.
ताम्हिणी घाटात 24 तासात तब्बल 556 मिमी पाऊस, पश्चिम घाटात अतिवृष्टी
ताम्हिणी घाटात 24 तासात तब्बल 556 मिमी पाऊस, पश्चिम घाटात अतिवृष्टी.
पुण्यात पावसाचा कहर, 18 वर्षांनंतर आळंदीला जोडणारा पुल पाण्याखाली...
पुण्यात पावसाचा कहर, 18 वर्षांनंतर आळंदीला जोडणारा पुल पाण्याखाली....
बदलापूरात NDRF चे पथक दाखल, उल्हासनदीने धोक्याची पातळी ओलांडली...
बदलापूरात NDRF चे पथक दाखल, उल्हासनदीने धोक्याची पातळी ओलांडली....
'लाडकी बहीण लाडका भाऊ एकत्र आले असते तर...,' काय म्हणाले राज ठाकरे
'लाडकी बहीण लाडका भाऊ एकत्र आले असते तर...,' काय म्हणाले राज ठाकरे.
'मोठ्याने घोषणा केली म्हणजे तुम्हाला...,' काय म्हणाले राज ठाकरे
'मोठ्याने घोषणा केली म्हणजे तुम्हाला...,' काय म्हणाले राज ठाकरे.
आपल्याकडे असं वातावरण असताना आपण धू धू धुतोय...,'काय म्हणाले राज ठाकरे
आपल्याकडे असं वातावरण असताना आपण धू धू धुतोय...,'काय म्हणाले राज ठाकरे.
मुंबईत पावसाचे धुमशान, मांटुग्यात रस्ता पाण्याखाली; पालिका प्रशासन फेल
मुंबईत पावसाचे धुमशान, मांटुग्यात रस्ता पाण्याखाली; पालिका प्रशासन फेल.
म्हणून सकाळी धरणाचं पाणी सोडण्याचा निर्णय घेतला; अजित पवार यांचं विधान
म्हणून सकाळी धरणाचं पाणी सोडण्याचा निर्णय घेतला; अजित पवार यांचं विधान.
पुराव्याशिवाय मी बोलत नाही, पण वेळ आली तर... फडणवीसांचा इशारा कोणाला?
पुराव्याशिवाय मी बोलत नाही, पण वेळ आली तर... फडणवीसांचा इशारा कोणाला?.