AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TMKOC: पैचान कोन? ‘तारक मेहता..’मध्ये नाकारला जेठालालचा रोल, ‘दादी’बनून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला हा स्टार

आजीच्या भूमिकेसाठी त्याला चाहत्यांकडून प्रचंड प्रेम मिळाले. मात्र, पडद्यावर स्त्री पात्र साकारल्यामुळे त्याच्या मुलांना शाळेत छळाचा सामना करावा लागत असे. अभिनेत्याने अलीकडेच मनीष पॉलच्या पॉडकास्टमध्ये हा खुलासा केला.

| Updated on: Apr 20, 2026 | 10:48 AM
Share
प्रसिद्ध अभिनेता अली असगर  हा'कॉमेडी नाईट्स विथ कपिल'मध्ये दादीच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचला. गेल्या अनेक वर्षांपासून अली असगर हा आपल्या अनोख्या शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. चला, जाणून घेऊया त्याच्या आयुष्याबाबत नजर टाकूया. (All Photos- Google)

1 / 7
कॉमेडी शोमधून दादीची भूमिका साकारून प्रसिद्ध होण्यापूर्वी अली असगर याने एक प्रतिभावान टीव्ही अभिनेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली होती. 'कहानी घर घर की' आणि 'कुटुंब' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तो झळकला होता.  त्याच्या दमदार अभिनयाचे नेहमीच कौतुक झालं.

2 / 7
'कॉमेडी नाईट्स विथ कपिल'मधील दादीच्या भूमिकेमुळे त्याला प्रेक्षकांचं, चाहत्यांच खूप प्रेम मिळालं. मात्र, पडद्यावर स्त्री पात्र साकारल्यामुळे त्याच्या मुलांना शाळेत बराच त्रास सहन करावा लागत असे. त्याने अलीकडेच मनीष पॉलच्या पॉडकास्टमध्ये हा खुलासा केला.

3 / 7
याबाबत बोलताना अली म्हणाला,  "एक वेळ अशी आली तेव्हा माझ्या लक्षात आलं, मी फक्त हेच करत होतो. मला पाहणारे लोक म्हणायचे, 'हा वेडा झाला आहे का?'"  त्या वेळी 'कॉमेडी सर्कस' शनिवार आणि रविवारी टेलिकास्ट व्हायचा आणि मी दोन्ही वेळेस स्त्री पात्र साकारायचो, असं त्याने नमूद केलं.

4 / 7
लोकप्रिय टीव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मध्ये अली असगरला जेठालालची भूमिका ऑफर झाली होती, पण त्याने ती नाकारली, अशाही बातम्या समोर आल्या होत्या.

लोकप्रिय टीव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मध्ये अली असगरला जेठालालची भूमिका ऑफर झाली होती, पण त्याने ती नाकारली, अशाही बातम्या समोर आल्या होत्या.

5 / 7
TOI ला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत अलीने हे देखील सांगितलं होतं की, त्याने सुरुवातीला 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल'मधील 'दादी'ची भूमिका नाकारली होती. मात्र नकारानंतरही कपिल शर्मानेचत्याला या रोलसाठी राजी केलं, असंही त्याने नमूद केलं.

6 / 7
अली असगरबद्दल बोलायच झाल्यास, त्याने आपल्या कामातून इंडस्ट्रीत स्वतःचे नाव कमावले आहे आणि तो चांगली कमाईही करतो. अहवालानुसार, अली असगरची एकूण संपत्ती सुमारे 40 कोटी रुपये आहे.

अली असगरबद्दल बोलायच झाल्यास, त्याने आपल्या कामातून इंडस्ट्रीत स्वतःचे नाव कमावले आहे आणि तो चांगली कमाईही करतो. अहवालानुसार, अली असगरची एकूण संपत्ती सुमारे 40 कोटी रुपये आहे.

7 / 7
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...