AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुबईमध्ये अकाऊंट मॅनेजरची नोकरी करायची ही अभिनेत्री, ट्रान्सजेंडरच्या भूमिकेने बदललं नशीब

दुबईमध्ये अकाऊंट मॅनेजरची नोकरी करत होती ही अभिनेत्री, OTT वर ट्रान्सजेंडरची भूमिका साकारून एका रात्रीत झाली लोकप्रिय. तिच्या सीरिजची आजही प्रचंड क्रेझ.

| Updated on: Jul 27, 2026 | 3:01 PM
Share
अभिनेत्री, मॉडेल आणि टीव्ही प्रेझेंटर कुब्रा सैत आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या दमदार अभिनयामुळे आणि वेगळ्या भूमिकांमुळे ओळख निर्माण करणाऱ्या कुब्राचा मनोरंजन क्षेत्रातील प्रवास खडतर संघर्षातून घडला आहे. आज बॉलिवूड आणि ओटीटीवर स्वतःची वेगळी छाप पाडणाऱ्या कुब्राने सुरुवातीला कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी केली होती.

1 / 5
कुब्रा सैतने अवघ्या 13 व्या वर्षी शो होस्टिंग करण्यास सुरुवात केली. त्यानंतर 2005 मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड मॅनेजमेंट सायन्सेसमधून फायनान्स आणि मार्केटिंगची पदवी घेतली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने दुबईमध्ये अकाउंट मॅनेजर म्हणून करिअरची सुरुवात केली. जवळपास तीन वर्षे ही नोकरी केल्यानंतर अभिनय आणि मनोरंजन क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय तिने घेतला.

2 / 5
कुब्राला पहिली संधी ‘City of Life’मधून मिळाली. या चित्रपटात तिची छोटी भूमिका होती. त्यानंतर 2009 मध्ये अनीस बज्मी दिग्दर्शित ‘रेडी’ या हिंदी चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिने घरकाम करणाऱ्या महिलेची छोटी भूमिका साकारली होती.

3 / 5
‘रेडी’नंतर कुब्रा सैतने अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या. याशिवाय ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘Going Viral Pvt. Ltd.’ आणि ‘Foreplay’ या मालिकांमध्येही ती झळकली.

‘रेडी’नंतर कुब्रा सैतने अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या. याशिवाय ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘Going Viral Pvt. Ltd.’ आणि ‘Foreplay’ या मालिकांमध्येही ती झळकली.

4 / 5
मात्र कुब्राच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली ती नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स’मुळे. या मालिकेत तिने साकारलेले ‘कुकू’ ही ट्रान्सजेंडर पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले. यामुळे तिला देशभरात मोठी ओळख मिळाली. आजही कुब्रा सैतचे नाव घेतले की ‘कुकू’ हे पात्र सर्वप्रथम आठवते.

5 / 5
Follow Us
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार