कमी बजेटमध्ये हवेत सेफ्टी फीचर्स? मग हे आहेत 3 बेस्ट ऑप्शन

ADAS सेफ्टी फीचर्सच्या नवीन कार खरेदी करायची इच्छा असेल तर गोंधळून जाऊ नका. तुम्हाला भारतीय बाजारात ADAS फीचरसह विक्री होणाऱ्या या तीन सर्वात स्वस्त कारविषयी माहिती हवी. या यादीत महिंद्राची ताज्या दमाची एसयुव्ही Mahindra XUV 3XO हिचा समावेश आहे.

| Updated on: May 04, 2024 | 5:42 PM
2023 Hyundai Venue च्या SX(O) व्हेरिएंमध्ये आणि याहून अधिकच्या सर्व मॉडल्समध्ये   ADAS सेफ्टी फीचरचा सपोर्ट मिळतो. या सर्व कॉम्पॅक्ट एसयुव्हीच्या SX(O) व्हेरिएंटची किंमती 12.44 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे.

1 / 6
Venue ADAS मध्ये  लेन कीप असिस्ट, फॉरवर्ड कोलिजन-अवॉइडेंस असिस्ट आणि फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग याशिवाय लेन फॉलोइंग असिस्ट, लँडिंग व्हीकल डिपार्चर अलर्ट आणि हाय बीम असिस्ट सारखी फीचर्स मिळतात.

Venue ADAS मध्ये लेन कीप असिस्ट, फॉरवर्ड कोलिजन-अवॉइडेंस असिस्ट आणि फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग याशिवाय लेन फॉलोइंग असिस्ट, लँडिंग व्हीकल डिपार्चर अलर्ट आणि हाय बीम असिस्ट सारखी फीचर्स मिळतात.

2 / 6
Mahindra XUV 3XO नुकतीच ADAS level 2 सेफ्टी फीचरसह बाजारात आणली आहे. ही कार AX5L व्हेरिएंटपेक्षा महागड्या मॉडल्समध्ये मिळतात. या एसयुव्हीच्या  AX5L या व्हेरिएंटची किंमत 11.99 लाख (एक्स-शोरूम) रुपयांपासून सुरु होते. या कारपेक्षा सर्व मॉडल्समध्ये ही सर्व फीचर्स मिळतात.

3 / 6
Mahindra XUV 3XO च्या ADAS सूटमध्ये  फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, लेन कीप असिस्ट,स्मार्ट पायलट असिस्ट, अडॅप्टिव क्रूज कंट्रोल आणि लेन डिपार्चर वॉर्निंग सारखी फीचर्स मिळतात.

Mahindra XUV 3XO च्या ADAS सूटमध्ये फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, लेन कीप असिस्ट,स्मार्ट पायलट असिस्ट, अडॅप्टिव क्रूज कंट्रोल आणि लेन डिपार्चर वॉर्निंग सारखी फीचर्स मिळतात.

4 / 6
5th जेनरेशनच्या  Honda City Hybrid मॉडेलमध्ये ADAS फीचर जोडण्यात आले होते. आणि  V व्हेरिंएट वा त्यापेक्षा महागड्या व्हेरिएंट्समध्ये हे फीचर आहे. V व्हेरिएंटची किंमत 12.70 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

5th जेनरेशनच्या Honda City Hybrid मॉडेलमध्ये ADAS फीचर जोडण्यात आले होते. आणि V व्हेरिंएट वा त्यापेक्षा महागड्या व्हेरिएंट्समध्ये हे फीचर आहे. V व्हेरिएंटची किंमत 12.70 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

5 / 6
Honda City ADAS मध्ये ऑटो इमरजन्सी ब्रेकिंग,फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, लेन कीप असिस्ट, लेन डिपार्चर वॉर्निंग, ब्लाईंड स्पॉट मॉनिटरिंग, लेन सेंटरिंग असिस्ट आणि अडॅप्टिव क्रूज कंट्रोल फीचर्स मिळतात.

Honda City ADAS मध्ये ऑटो इमरजन्सी ब्रेकिंग,फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, लेन कीप असिस्ट, लेन डिपार्चर वॉर्निंग, ब्लाईंड स्पॉट मॉनिटरिंग, लेन सेंटरिंग असिस्ट आणि अडॅप्टिव क्रूज कंट्रोल फीचर्स मिळतात.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात.
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?.
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं.
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले.
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?.
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात...
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात....
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.