उन्मुक्त चंदने आणि सिमरन खोसला यांनी जवळच्या नातेवाईकांसोबत सात फेऱ्या घेतल्या,
Oct 24, 2022 | 6:35 PM
या भारतीय खेळाडूची पत्नी आहे फिटनेस ट्रेनर, गुपचूप लग्न केले.
1 / 5
उन्मुक्त चंदने आणि सिमरन खोसला यांनी जवळच्या नातेवाईकांसोबत सात फेऱ्या घेतल्या, आणि लग्न उकरकून घेतले. 21 नोव्हेंबर 2021 त्यांचं लग्न झालं. दोघांनी एकमेकांना अनेकवर्ष डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
2 / 5
उन्मुक्त चंद सिमरन खोसला यांचा जन्म 1993 मध्ये झाला आहे. दोघांच्या वयात अधिक अंतर देखील नाही.
3 / 5
सिमरन खोसला ही फिटनेस ट्रेनर आहे, त्यामुळे ती तिचा स्वत:चा व्यवसाय करते.
4 / 5
सिमरन खोसला तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरती अधिक सक्रीय असते. त्यामुळे तिच्या फॅन फॉलोअर्समध्ये अधिक वाढ झाली आहे.