Fathers Day : यंदा हे कलाकार पहिल्यांदा साजरा करताय फादर्स डे

गेल्या एका वर्षात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी वडील झाले असून हे वर्ष त्यांचा पहिला फादर्स डे आहे.हे यावर्षी पहिल्यांदाच आपल्या मुलांसोबत फादर्स डे साजरा करत आहेत.

| Updated on: Jun 19, 2022 | 1:06 PM
निक जोनास आणि प्रियांका चोप्रा या वर्षी जानेवारीत सरोगसीच्या माध्यमातून एका मुलीचे पालक झाले आहेत. निक जोनास पहिल्यांदाच फादर्स डे साजरा करणार आहे आणि त्याबद्दलचा अनुभव शेअर करताना त्याने लिहिले - हा खूपच विलक्षण अनुभव आहे.

1 / 5
या वर्षी ३ एप्रिल रोजी हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंग यांना मुलगा झाला. हर्ष लिंबाचिया देखील यावर्षी पहिल्यांदाच फादर्स डे साजरा करणार आहे.

या वर्षी ३ एप्रिल रोजी हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंग यांना मुलगा झाला. हर्ष लिंबाचिया देखील यावर्षी पहिल्यांदाच फादर्स डे साजरा करणार आहे.

2 / 5
एप्रिलमध्ये, दिग्गज टीव्ही अभिनेते गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी यांच्या घरी एक छोटी देवदूत आली, ज्यांचे नाव त्यांनी लियाना ठेवले. गुरमीतही पहिल्यांदाच आपल्या मुलीसोबत फादर्स डे साजरा करणार आहे.

एप्रिलमध्ये, दिग्गज टीव्ही अभिनेते गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी यांच्या घरी एक छोटी देवदूत आली, ज्यांचे नाव त्यांनी लियाना ठेवले. गुरमीतही पहिल्यांदाच आपल्या मुलीसोबत फादर्स डे साजरा करणार आहे.

3 / 5
युवराज सिंग आणि हेजल कीच यांनी जानेवारीत एका बाळाचे स्वागत केले. क्रिकेटर्स हा खास दिवस त्यांच्या छोट्या राजकुमारसोबत साजरा करणार आहेत.

युवराज सिंग आणि हेजल कीच यांनी जानेवारीत एका बाळाचे स्वागत केले. क्रिकेटर्स हा खास दिवस त्यांच्या छोट्या राजकुमारसोबत साजरा करणार आहेत.

4 / 5
सुयश राय आणि त्यांची पत्नी किश्वर मर्चंट म्हणजेच 27 ऑगस्ट 2021 रोजी  बेबी बॉय निरवैरचे स्वागत केले आहे

सुयश राय आणि त्यांची पत्नी किश्वर मर्चंट म्हणजेच 27 ऑगस्ट 2021 रोजी बेबी बॉय निरवैरचे स्वागत केले आहे

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.