AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lookalike : प्रियंका चोप्रासारखी दिसणारी ‘ही’ व्यक्ती आहे फिटनेस ब्लॉगर, सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स

प्रियंका चोप्रा सारखी दिसणारी ही व्यक्ती आहे नवनीत बंगा. ती एक फिटनेस ब्लॉगर आहे. ('This' person who looks like Priyanka Chopra is a fitness blogger, millions of followers on social media)

| Updated on: May 20, 2021 | 4:28 PM
Share
असं म्हणतात की एका व्यक्तीसारखे दिसणारे जगात 7 लोक असतात. बॉलिवूडमधील अनेक सेलेब्स आहेत ज्यांच्या सारखे दिसणारे अनेक लोक आहेत. कलाकारांप्रमाणेच ते सुद्धा सोशल मीडियावरही खूप प्रसिद्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला प्रियंका चोप्रा सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीबद्दल सांगत आहोत.

1 / 5
प्रियंका चोप्रा सारखी दिसणारी ही व्यक्ती आहे नवनीत बंगा. ती  फिटनेस ब्लॉगर आहे. नवनीत फिटनेसचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नवनीतचा लुक प्रियांका चोप्रासारखा आहे.

प्रियंका चोप्रा सारखी दिसणारी ही व्यक्ती आहे नवनीत बंगा. ती फिटनेस ब्लॉगर आहे. नवनीत फिटनेसचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नवनीतचा लुक प्रियांका चोप्रासारखा आहे.

2 / 5
प्रियंका चोप्राप्रमाणे नवनीतच्या हातावरही टॅटू आहे. ती तिच्या फोटोंमध्ये हा टॅटू फ्लॉन्ट करताना दिसते.

प्रियंका चोप्राप्रमाणे नवनीतच्या हातावरही टॅटू आहे. ती तिच्या फोटोंमध्ये हा टॅटू फ्लॉन्ट करताना दिसते.

3 / 5
नवनीतचा प्रत्येक फोटो शेअर होताच सोशल मीडियावर व्हायरल होतो.

नवनीतचा प्रत्येक फोटो शेअर होताच सोशल मीडियावर व्हायरल होतो.

4 / 5
इन्स्टाग्रामवर नवनीतला जवळजवळ 2 लाखाहून अधिक लोक फॉलो करतात. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटलाही ब्यू टिक मिळाली आहे. म्हणजेच तिचं अकाउंट इन्स्टाग्रामनं व्हेरिफाय केलं आहे.

इन्स्टाग्रामवर नवनीतला जवळजवळ 2 लाखाहून अधिक लोक फॉलो करतात. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटलाही ब्यू टिक मिळाली आहे. म्हणजेच तिचं अकाउंट इन्स्टाग्रामनं व्हेरिफाय केलं आहे.

5 / 5
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.