AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या रिव्हेंज ड्रामा सीरिजला आठवडाभरात 3 मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज; ‘धुरंधर 2’चाही रेकॉर्ड मोडणार?

ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या एक वेब सीरिज तुफान गाजत असून अवघ्या काही दिवसांतच तिला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. ही वेब सीरिज आता 'धुरंधर 2'लाही मागे टाकणार असल्याचं दिसतंय. ओटीटीवर ती पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे.

| Updated on: Jul 09, 2026 | 11:28 AM
Share
आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेला 'धुरंधर : द रिव्हेंज' या चित्रपटाने थिएटरमध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला होता. ओटीटी प्लॅटफॉर्मवरही या चित्रपटाची जबरदस्त क्रेझ पहायला मिळाली होती. फक्त एका आठवड्यात 'धुरंधर 2'ला 50 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाले होते. आता ओटीटीवर अशीच एक दमदार वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

1 / 5
या वेब सीरिजने एका आठवड्यातच ट्रेंडिंग यादीत पहिलं स्थान मिळवलं आहे. या वेब सीरिजचे एकूण वीस एपिसोड्स आहेत. आपल्या पतीची राख गोळा करणाऱ्या एका महिलेची कथा यामध्ये दाखवण्यात आली आहे. तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर कुलदीप, जो सीतापूरमध्ये जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होता, त्यानेच तिच्या वडिलांची आणि पतीची हत्या केली होती. यामुळे दोघांमध्ये पराकोटीचा द्वेष निर्माण होतो.

2 / 5
नायिका कुलदीपविरुद्ध सूडाचा कट रचते आणि त्याला सीतापूरच्या राजकीय पटलावर ओढते. यापुढे कथेत काय घडतं, सानिका तिच्या सूडात यशस्वी होते की कुलदीप तिच्या कटाचा बळी ठरतो, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला 'ठुकरा के मेरा प्यार'चा दुसरा सिझन पहावा लागेल.

3 / 5
'ओरमॅक्स' मीडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, या वेब सीरिजला एका आठवड्यात 3.1 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ही सीरिज सध्या ट्रेंडिंग यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र या सीरिजच्या दुसऱ्या सिझनचे सर्व भाग तुम्हाला एकाच वेळी पाहता येणार आहेत.

4 / 5
एक ते चार एपिसोड्स जियो हॉटस्टारवर 19 जून रोजी प्रसारित झाले होते. त्यानंतर पाच ते आठ एपिसोड्स 26 जून रोजी स्ट्रीम झाले. 3 जुलै रोजी 9 ते 12 एपिसोड्स ओटीटीवर प्रदर्शित झाले. 'ठुकरा के मेरा प्यार 2'चे पुढील 13 ते 16 एपिसोड्स 10 जुलै रोजी आणि अखेरचे 3 म्हणजेच सतरा ते वीस एपिसोड्स 17 जुलै रोजी जियो हॉटस्टारवर स्ट्रीम केले जातील.

5 / 5
Follow Us
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन,
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन, गेल्या 24 तासांत नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच...
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस...
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस कोठडीतून सुटका
मोठी बातमी! CJP च्या दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर...
मोठी बातमी! CJP च्या अभिजीत दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर लिहून घेतली अट
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याठी पुन्हा आंदोलन; दिल्लीला छावणीचे...
Ajinkya Shinde : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याठी पुन्हा आंदोलन; दिल्लीला छावणीचे स्वरूप
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा