AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Gold Rate: आनंदाची बातमी! सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, 10 ग्रॅमसाठी…

Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर हे सतत आकाशाला स्पर्श करताना दिसत आहेत. पण आज सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सोने आणि चांदीचे दर चांगलेच घसरले असल्याचे दिसत आहे.

| Updated on: Jun 23, 2026 | 1:30 PM
Share
सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंना भारतीय संस्कृतीमध्ये प्रचंड महत्त्व दिले जाते. सणासुदीला किंवा आनंदाच्या क्षणी सोन्याचे दागिने परिधान करणे, तसेच चांदीच्या वस्तूंमध्ये देवाला नैव्यद्य दाखवण्याची जुनी परंपरा आहे. पण गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदी खरेदी करणे सर्वसमान्यांना कठीण झाले आहे. आज 10 ग्रॅम सोन्याचा आणि 1 किलो चांदीचा काय आहे भाव? जाणून घ्या...

1 / 5
आजचा दिवस हा सर्वसमान्यांसाठी चांगला आहे. कारण जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचे समोर आले आहे.

आजचा दिवस हा सर्वसमान्यांसाठी चांगला आहे. कारण जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचे समोर आले आहे.

2 / 5
सराफ बाजारात सोन्याच्या दरात 2 हजार रुपयांची घसरण झाली आहे. तर एक किलो चांदीच्या दरात जवळपास 12 हजार रुपयांची घसरण झाली आहे. हे घसरण मोठी मानली जात आहेत.

सराफ बाजारात सोन्याच्या दरात 2 हजार रुपयांची घसरण झाली आहे. तर एक किलो चांदीच्या दरात जवळपास 12 हजार रुपयांची घसरण झाली आहे. हे घसरण मोठी मानली जात आहेत.

3 / 5
घसरलेल्या भावामुळे आज 10 ग्रॅम सोन्यासाठी जीएसटीसह 1 लाख 48 हजार 835 मोजावे लागणार आहेत. तर एक किलो चांदीसाठी जीएसटीसह 2 लाख 36 हजार 900 रुपये द्यावे लागणार आहेत.

घसरलेल्या भावामुळे आज 10 ग्रॅम सोन्यासाठी जीएसटीसह 1 लाख 48 हजार 835 मोजावे लागणार आहेत. तर एक किलो चांदीसाठी जीएसटीसह 2 लाख 36 हजार 900 रुपये द्यावे लागणार आहेत.

4 / 5
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

5 / 5
Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?