AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price Today : लग्नसराईच्या मोसमातच सोन्याचा भडका, भाव ऐकून बसेल चटका.. आज 10 ग्रॅम सोन्यासाठी खिसा किती होणार खाली ?

Todays Gold Rate 07 May 2026 Updates in Marathi : सोने आणि चांदीच्या भावात कधी वाढ तर कधी घसरण असं चित्र काही दिवस दिसत होतं. मात्र आज मात्र सोन्याच्या आणि चांदीच्या दरांनी वर झेप घेतली असून सर्वसामान्य ग्राहकांना ते विकत घेताना 10 वेळा विचार करावा लागणार आहे. 10 ग्रॅम सोन्याचे आजचे दर किती ?

| Updated on: May 07, 2026 | 2:44 PM
Share
मे महीना म्हणजे सुट्ट्यांचा महीना. याच महिन्यात हमखास लग्नाचे मुहूर्तही बरेच असतात. लग्नसराईच्या सीझनमध्ये अनेक जण सोन्याचांदीचे दागिने घेण्यासाठी ज्वेलरकडे धाव घेतात, पण सध्या सोन्याच्या आणि चांदीचया भावांनीही एवढी मोठी झेप घेतली आहे की थोडंथोडकंही सोनं, चांदी घेतानाही घाम फुटतो.  त्यातच आता आजचे सोन्याचे दर आणि चांदीचे रेटही समोर आले आहेत.

1 / 5
गुरूवारी, पुन्हा एकदा सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. कालही सोन्याच वाढ झाली होती, तीच वाढ आजही कायम दिसत्ये.  त्यामुळे खरेदीदारांच्या चिंतेत मात्र भर पडली आहे. आज सोनं खरेदी करायचा विचार असेल तर आधी हे भाव जाणून घ्या, मगच पुढे पाऊल टाका.

2 / 5
7 मे रोजी सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे, म्हणजे 10 ग्रॅम सोन्याच्या दरात तब्बल 330 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. एवढंच नव्हे तर चांदीचे दरही गगनाला भिडण्याच्या तयारीत असून प्रति किलो चांदीमागे तब्बल 5000 रुपये वाढले असल्याची माहिती समोर आली आहे. लग्नाची धामधूम, तयारी सुरू असताना दुसरीकडे या धातूंचे भाव वाढल्याने सर्वसामान्य लोकांच्या खिशाला मात्र चांगलाच फटका बसू शकतो.

3 / 5
गुरुवारी  सराफ बाजार उघडल्यावर 24  कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे 330 रुपयांनी वाढून 1 लाख 52 हजार, 460 रुपये झाले. तर 22 कॅरेट सोन्याचे 10 ग्रॅमचे, 1तोळ्याचे दर 300 रुपयांनी वाढले असून किंत आता 1 लाख 39 हजार, 750 रुपये झालीये. 18 कॅरेटचं सोनंही महागलं असून त्याचे दर 200 रुपयांनी वाढून 1 लाख 14 हजार 340 रुपये इतके आहेत.

4 / 5
सोन्याप्रमाणेच चांदीदी चकाकाही वाढली असून  1 किलोमागे चांदी जवळपास 5 हजार रुपयांनी महागली आहे. चांदीचे दर आज 2 लाख 70 हजारांच्या आसपास पोहोचले आहेत. ( ही माहिती उपलब्ध स्त्रोतांवरून घेण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी , आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर -त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)

5 / 5
Follow Us
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?