AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मृत्यूचा इतका धसका की सॉफ्टवेअर इंजीनिअरने स्वत:ला 5 वर्ष घरात कोंडून ठेवलं, असं काय घडलं?; पनवेलमधील धक्कादायक प्रकार

नवी मुंबईतील जुईनगरमधील एका सोसायटीत 55 वर्षीय अनुप नायर नावाच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरने 2020 पासून 2025 पर्यंत स्वतःला घरात कोंडून घेतले होते. शेजारच्यांना संशय आल्यावर शिल आश्रमाच्या मदतीने त्यांची सुटका करण्यात आली आणि आता त्यांची आरोग्य स्थिती स्थिर आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

| Updated on: Jul 01, 2025 | 12:52 PM
Share
नवी मुंबईतील सोसायटीमध्ये एका इसमाने तब्बल 5 वर्ष स्वतःला घरातच कोंडून घेतल्याचा धक्कादायक आणि विचित्र प्रकार समोर आला आहे. भीतीमुळे स्वत:ला पाच वर्षांपासून घरात कोंडून घेतलेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअरची अखेर सुखरूप सुटका करण्यात आली

1 / 6
 पनवेल नेरे मधील शिल आश्रमाच्या सदस्यांनी रेस्क्यू ऑपरेशन पार पाडलं.

2 / 6
मिळालेल्या माहितीनुसार, अनुप नायर असे 55 वर्षांच्या इसमाचे नाव असून तो नवी मुंबईतील जुईंनगर मधील घरकुल सोसायटी राहत होता. 2020 मध्ये त्याच्या आई-वडिलांचं निधन झालं, त्यानंतर काही कालावधीतच भावाचा मृत्यू झाला. घरातील तिन्ही सदस्यांचा एकामागोमाग मृत्यू झाल्याने नायर हे तणावाखाली गेले. त्यामुळे त्यांनी 2020 ते 2025 अशी 5 वर्ष  स्वतःला घरामध्येच कोंडून घेतलं.

3 / 6
याचवेळी मधल्या काळात एल आई सी एजंट आसलेल्या एका महिलेने त्याला कुणालाही भेटला तर तुला मारून टाकतील आणि तुझी संपती हडप करतील अशा प्रकारची फसवी बाब सांगून त्याच्या नावावर असलेल्या संपत्तीवर वारसदार म्हणून स्वतःचे नाव नोंदवल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला.

4 / 6
आपल्याला मारतील आणि संपत्ती हडप करतील या भीतीने नायर याने स्वतःला कोंडून घेतले, याच कालावधीत त्याने हॉटेल मधून जेवणाच्या ऑर्डर दिल्या, पण त्याचा कचरा काढला नाही आणि कपडेही धुतले नाहीत.

5 / 6
 ते  घराबाहेर पडत नाहीत, कोणाशी बोलत नाही, घरातील कचराही बाहेर ठेवत नाही हे पाहिल्यावर शेजारील व्यक्तीला संशय आला आणि त्यांनी शील आश्रमातील लोकांच्या कानावर ही गोष्ट घातली. अखेर कार्यकर्त्यांनी सोसायटीतील त्याच्या घरात जाऊन त्याला बाहेर काढून आश्रमात नेले.तसेच स्थानिक पोलिसांनाही या घटनेची माहिती दिली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. कोंडून घेतलेली व्यक्ती, नायर यांची आरोग्य स्थिती स्थिर असल्याचे आश्रमाच्या सदस्यांनी सांगितले. मात्र या प्रकारामुळे एकच खळबळ माजली आहे.

6 / 6
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.