या एकाच रेल्वे तिकीटावर तब्बल 56 दिवस प्रवास करा, वेळ आणि पैसे दोन्ही वाचवा,रेल्वेची ही कोणती भन्नाट योजना
रेल्वेला भारताची लाईफ लाईन म्हटले तर वावगं ठरणार नाही. या रेल्वेचा प्रवास जगात सर्वात स्वस्त,खात्रीशीर आणि आरामदायी आहे.रेल्वे वेगवेगळ्या तिकीटाच्या बुकींगची सुविधा देत असते. रिझर्व्हेशन, जनरल,तात्काळ,करंट बुकींग सारख्या तिकीट बुकींगच्या सुविधा रेल्वे देत असते. सर्वसाधारण रेल्वे तिकीटाची वैधता एक दिवसाची असते. आरक्षित तिकीटाची वैधता तोपर्यंत असते जोपर्यंत ट्रेन आपल्या मु्क्कामाला पोहचत नाही.परंतू तुम्हाला असे तिकीट माहिती आहे का ज्या तिकीटावर आपण 56 दिवस प्रवास करु शकतो....
Most Read Stories