AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tips And Tricks: चुंबक, पाणी, बर्फ.. लगेच सांगेल, सोनं-चांदी खरं की खोटं झटक्यात कळेल! घरबसल्या असं ओळखा

Gold Silver Tips And Tricks : सोन्य-चांदीचेदागिने वापरायला सर्वांनाच आवडतं, पण ते खरं की खोटं हे कसं ओळखायचं याबद्दल अनेकांना प्रश्न पडतो. मग काहीवेळा त्यासाठी लोकं सोनाराकडे जातात,मात्र आता तुम्ही घरबसल्याही स्वत:देखील याची ओळख पटवू शकता, त्यासाठी उपयोग येतील काही टिप्स..

| Updated on: Aug 18, 2025 | 10:34 AM
Share
सोन्याचे भाव सध्या गगनाला भिडलेत. 1 तोळा सोन्यासाठी लाखभरापेक्षा जास्त पैसे मोजावे लागतायच तरीही सोन्याचे दागिने घालणं हे अनेकांना आवडतं, त्यामुळे भाव वाढूनही खरेदी सुरू असते. सोन्याचे दागिने घालणं हे सोशल स्टेटस आहे आजही, विशेषत: महिलांसाठी..  धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, उत्सव किंवा कोणत्याही मोठ्या कार्यक्रमात त्या हे जागिने उत्साहाने घालतात. मात्र हे दागिने खरेदी करताना, ते खरे आहेत की बनावट हे ओळखणे महत्त्वाचे आहे.

1 / 8
कारण 1 ग्रॅम भेसळदेखील हजारो रुपयांचे नुकसान करू शकते. अशा परिस्थितीत प्रत्येकाने सावधगिरी बाळगली पाहिजे. जर तुमच्याकडे सोन्या-चांदीचे दागिने असतील आणि तुम्हाला ते खरे आहे की बनावट हे तपासायचे असेल तर तुम्ही ते घरी बसूनही ओळखू शकता.

2 / 8
खरं सोने आणि चांदी ओळखण्याचा सर्वात सोपा आणि सोपा मार्ग म्हणजे हॉलमार्क तपासणे, सोने आणि चांदीच्या दागिन्यांवर हॉलमार्कला खूप महत्त्व आहे. हे हॉलमार्क तुम्हाला कोणत्याही दागिन्यांवर किंवा भांड्यांवर दिसेल. जर हॉलमार्क नसेल तर ते दागिने बनावट असू शकतात. हॉलमार्क पाहण्यासाठी त्यावर लहान संख्या किंवा अक्षरे असू शकतात, जी काळजीपूर्वक तपासावी लागतील.

3 / 8
Tips And Tricks: चुंबक, पाणी, बर्फ.. लगेच सांगेल, सोनं-चांदी खरं की खोटं झटक्यात कळेल! घरबसल्या असं ओळखा

4 / 8
सोने किंवा चांदीचे दागिने खरे आहेत की बनावट हे ओळखण्याचा आणखी एक सोपा मार्ग म्हणजे चुंबक. कारण चुंबक कधीही चांदी आणि सोने स्वतःकडे आकर्षित करत नाही, परंतु त्यात काही अशुद्धता असेल आणि जर तुम्ही ते दागिने चुंबकाजवळ ठेवले तेव्हा ते स्वतःकडे आकर्षित करते, खेचून घेते. त्यामुळे तो मला कसा असेल हे समजू शकतं. चुंबकाने ते दागिने खेचून घेतले नाही म्हणजे ते दागिने खरे असू शकतात.

5 / 8
सोनं खरं की खोटं हे जर तुम्हाला घरी तपासायचं असेल तर एका मोठ्या भांड्यात पाणी भरा आणि त्यात दागिने घाला. जर दागिने पाण्यात बुडले तर ते खरं सोनं आहे. खरे सोनं कितीही हलकं असलं तरी ते पाण्यात बुडतं.

6 / 8
सणा-सुदीच्या काळात चांदीची नाणी खूप लोकप्रिय असतात, त्यांना खूप मागणी असते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला नाण्यातील चांदीचे प्रमाण तपासायचे असेल, तर ते जमिनीवर टाका आणि नाणे घंटेसारखा आवाज करते का ते पहा, तर तेी खरी चांदी आहे.

7 / 8
सोने आणि चांदीचे दागिने खूप महाग असतात, म्हणून जेव्हाही तुम्ही दागिने खरेदी कराल तेव्हा नेहमीच पावती किंवा योग्य बिल घेतलं पाहिजे. यामुळे तुम्हाला दागिने खरेदी केल्याची अधिकृत नोंद मिळेल. जर विक्रेत्याने तुमची फसवणूक केली असेल तर तुम्ही कायदेशीर कारवाई देखील करू शकता. ( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेले आहेत. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

8 / 8
Follow Us
एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;
Gunratna Sadavarte : एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;  गुणरत्न सदावर्तेंचं गाण्यातून भाकीत
माझ्या लेव्हलला आलो तर महाराष्ट्रातही फिरु देणार नाही, रवींद्र धंगेकर
Ravindra Dhangekar : माझ्या लेव्हलला आलो तर महाराष्ट्रातही फिरु देणार नाही, रवींद्र धंगेकर यांनी नेमकं कोणाला सुनावलं?
ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर..
Kumbh Mela Update : ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर आज भाविकांसाठी राहणार बंद
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! राष्ट्रपतींच्या हस्ते
Nashik Kumbh : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद, राष्ट्रपतींच्या हस्ते प्रथमच ध्वजारोहण; एका ऐतिहासिक पर्वाला सुरुवात
ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
Devendra Fadnavis : ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; शेलारांच्या विधानाने चर्चांना उधाण
Ashish Shelar : मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; आशिष शेलारांच्या एका विधानाने राजकीय चर्चांना उधाण
दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका
Gunratna Sadavarte : दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका; पूर्णेकर प्रकरणावरून आरोप- प्रत्यारोपांची मालिका सुरूच
सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार, राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे....
Minakshi Shinde : सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार..., राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे पहिल्यांदाच बोलल्या; आरोपांवर काय म्हणाल्या?
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू