AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काहीही झाले तरीही सर्वात अगोदर विचारपूस करण्यासाठी मला या व्यक्तीचा फोन येतो, तुकाराम मुंढे यांचा खुलासा..

तुकाराम मुंढे गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहेत. तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात जोरदार कारवाई केली जात आहे. मोठ्या कारवाया भेसळ खोरांच्या विरोधात केल्या जात आहेत.

| Updated on: Aug 26, 2026 | 5:20 PM
Share
तुकाराम मुंढे राज्यभरातील त्यांच्या कारवायांमुळे तूफान चर्चेत आहेत. भेसळ खोरांचे धाबे दणाणले आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट म्हटले की, मला बदल्या आणि दबावाची भीती वाटत नाही.

1 / 5
पिंपरी चिंचवड येथील कार्यक्रमात आपल्या कुटुंबाबद्दल बोलताना तुकाराम मुंढे दिसले. या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवडकरांनी मोठा प्रतिसाद दिला.

पिंपरी चिंचवड येथील कार्यक्रमात आपल्या कुटुंबाबद्दल बोलताना तुकाराम मुंढे दिसले. या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवडकरांनी मोठा प्रतिसाद दिला.

2 / 5
सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी आणि तुकाराम मुंढे यांचे बंधू अशोक मुंढे यांचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला. यादरम्यान तुकाराम मुंढे यांनी अत्यंत मोठे विधान केले. 

सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी आणि तुकाराम मुंढे यांचे बंधू अशोक मुंढे यांचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला. यादरम्यान तुकाराम मुंढे यांनी अत्यंत मोठे विधान केले. 

3 / 5
तुकाराम मुंढे यांनी म्हटले की, ज्यावेळी माझ्या भावाचे खाण्याचे वांदे होते, त्यावेळी तो त्याच्याकडे मला घेऊ आला. तो उपाशी राहायचा आणि मला मात्र खाऊ घालायचा.

तुकाराम मुंढे यांनी म्हटले की, ज्यावेळी माझ्या भावाचे खाण्याचे वांदे होते, त्यावेळी तो त्याच्याकडे मला घेऊ आला. तो उपाशी राहायचा आणि मला मात्र खाऊ घालायचा.

4 / 5
आताही तसेच आहे. काहीही झाले तरीही तो मला सर्वात अगोदर फोन करून माझी विचारपूस करतो. यावेळी तुकाराम मुंढे हे आपल्या भावाबद्दल सांगताना दिसत आहेत. 

आताही तसेच आहे. काहीही झाले तरीही तो मला सर्वात अगोदर फोन करून माझी विचारपूस करतो. यावेळी तुकाराम मुंढे हे आपल्या भावाबद्दल सांगताना दिसत आहेत. 

5 / 5
Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे