AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझ्या आयुष्यात हिरोची एण्ट्री..; ‘तुला पाहते रे’ फेम गायत्री दातारचा साखरपुडा, होणारा पती कोण?

सुबोध भावेसोबत 'तुला पाहते रे' या मालिकेत भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गायत्री दातार लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. होणाऱ्या पतीसोबतचा फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

| Updated on: Dec 14, 2025 | 9:38 AM
Share
'तुला पाहते रे', 'अबीर गुलाल' यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गायत्री दातारने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. इन्स्टाग्रामवर तिने नुकतेच काही फोटो पोस्ट करून साखरपुड्याची बातमी दिली आहे.

1 / 5
'माझ्या आयुष्यात हिरोची एण्ट्री झाली आहे. माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यातील सर्वांत अविस्मरणीय दिवसातील काही क्षण तुमच्यासोबत शेअर करताना मला खूप आनंद होत आहे' अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत. यासोबतच तिने 11 डिसेंबर 2025 ही तारीखदेखील लिहिली आहे.

2 / 5
आणखी एका फोटोमध्ये गायत्रीने तिची अंगठीसुद्धा दाखवली आहे. परंतु गायत्रीने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये तिच्या होणाऱ्या पतीचा चेहरा स्पष्ट दिसत नाही आहे. तो कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांनी उत्सुकता व्यक्त केली आहे.

3 / 5
11 डिसेंबर 2025 रोजी गायत्रीला तिच्या बॉयफ्रेंडने लग्नासाठी प्रपोज केलं. या दोघांनी साखरपुडा केला आहे. गायत्रीच्या या पोस्टवर सर्वसामान्यांसह मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटींनीही लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

4 / 5
सुबोध भावे, मिताली मयेकर, धनश्री काडगांवकर, अक्षय केळकर, रेश्मा शिंदे, आशुतोष गोखले, सावनी रविंद्र यांनी गायत्रीला शुभेच्छा दिल्या आहेत. 'भारी.. अभिनंदन तुम्हा दोघांचही' अशी कमेंट गायत्रीचा सहकलाकार सुबोध भावेनं केली आहे.

5 / 5
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.