AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भुवनेश्वरीचे उद्योग, गुन्हे कळत नाहीत इतका बैल अधिपती आहे का? नेटकरी भडकले

'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेचा नवा प्रोमो पाहून नेटकरी चांगलेच भडकले आहेत. अधिपतीला भुवनेश्वरीचे गुन्हे आणि उद्योग दिसत नाही का, असा सवाल प्रेक्षकांनी केला आहे. अधिपती इतका बैल आहे का, अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे.

| Updated on: Dec 01, 2024 | 1:11 PM
Share
झी मराठी वाहिनवरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही मालिका अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. भुवनेश्वरीच चारुलता आहे, हे सत्य सर्वांसमोर उघड होतं. त्यानंतरही भुवनेश्वरी स्वत:चा बचाव करते.

झी मराठी वाहिनवरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही मालिका अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. भुवनेश्वरीच चारुलता आहे, हे सत्य सर्वांसमोर उघड होतं. त्यानंतरही भुवनेश्वरी स्वत:चा बचाव करते.

1 / 5
"माझ्या जीवापेक्षा माझा लेक माझ्यासाठी जास्त प्रिय आहे. तुम्ही मला लाथाडलं पण मी अधिपतीसाठी इथे राहिली. तुम्ही झिडकारलंत तरी मी अधिपतीकडे बघून दिवस काढले," असं ती चारुहासला म्हणते.

"माझ्या जीवापेक्षा माझा लेक माझ्यासाठी जास्त प्रिय आहे. तुम्ही मला लाथाडलं पण मी अधिपतीसाठी इथे राहिली. तुम्ही झिडकारलंत तरी मी अधिपतीकडे बघून दिवस काढले," असं ती चारुहासला म्हणते.

2 / 5
"माझं सर्व आयुष्य मी या घरासाठी खर्च केलं. या घरासाठी रक्ताचं पाणी केलं. आता तुम्हीच न्याय करा, माझी फसवणूक मोठी की माझं प्रेम," असा सवाल ती सर्वांसमोर चारुहासला करते.

"माझं सर्व आयुष्य मी या घरासाठी खर्च केलं. या घरासाठी रक्ताचं पाणी केलं. आता तुम्हीच न्याय करा, माझी फसवणूक मोठी की माझं प्रेम," असा सवाल ती सर्वांसमोर चारुहासला करते.

3 / 5
मालिकेचा हा नवीन प्रोमो पाहून नेटकरी भुवनेश्वरी आणि अधिपतीवर चांगलेच भडले आहेत. 'हिच्यावर आरामात पाच ते सहा फसवणुकीचे केस होऊ शकतात. सुनेला दिलेला त्रास, तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकणं, दोघांचा संसारसुद्धा होऊ न देणं हे सगळं चारुहासने विसरण्यासारखं असेल का', असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे.

4 / 5
'भुवनेश्वरीच्या सूडबुद्धी वागण्याचं समर्थन करता येऊ शकत नाही. पण बैलोबा अधिपतीला कारस्थानी आईसाहेबांचे उद्योग आणि गुन्हे कळत नाहीत. इतका बैल आहे तो. बापाच्या एका चुकीची शिक्षा तर अजूनही त्याला हा बाप न म्हणून देतोच आहे,' अशा शब्दांत प्रेक्षकांनी राग व्यक्त केला आहे.

5 / 5
Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...