AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tyre Puncture Repair : आता स्वत:च काढा टायरचा पंक्चर, फक्त हव्या या दोन गोष्टी

DIY Tyre Puncture Repair : गाडी अचानक पंक्चर होणं एक सामान्य बाब आहे. खासकरुन तुम्ही जेव्हा लांबच्या प्रवासाला असाल, आस-पास कुठली मदत मिळाली नाही, तर अडचण वाढू शकते. पण घाबरुन जाऊ नका. तुमच्याकडे दोन गोष्टी असतील, तर तुम्हीच पंक्चर काढू शकता.

| Updated on: Jul 19, 2024 | 5:06 PM
Share
टायर पंक्चर झाल्यानंतर सर्वात आधी रस्त्याच्या कडेला एक सुरक्षित जागा शोधा, जिथे तुम्ही आरामात काम करु शकाल. हळू-हळू टायर फिरवा किंवा हवी लीकचा आवाज ऐकून पंक्चर चेक करा. तुम्ही साबणाचा पाणी सुद्धा वापरु शकता. अनेकदा टायर खीळा घुसल्याने पंक्चर होतो. (Getty Images)

1 / 5
ट्यूबलेस टायरसाठी ही पद्धत आहे, हे लक्षात घ्या. पाणी आणि साबणाने पंक्चर वाला भाग साफ करा. पंक्चर दुरुस्त करण्यासाठी पंक्चर रिपेयर किट आणि एयर इन्फ्लेटर या दोन गोष्टी तुमच्याकडे हव्यात. तुम्हाला टायरमध्ये खिळा सापडल्यास त्याला प्लायरने बाहेर काढा. (Getty Images)

2 / 5
रीमरने पंक्चरच्या छिद्राला रीम करा. त्यामुळे प्लग चांगल्या पद्धतीने चिकटेल. आता रबर सिमेंटला छिद्र आणि प्लग दोन्ही ठिकाणी लावा.  प्लग म्हणजे पंक्चर रिपेयर स्ट्रिप छिद्रात टाका. जोरात दाबा.  (Getty Images)

3 / 5
एक्स्ट्रा स्ट्रिपला कापून टाका. त्याला सुकण्यासाठी काही मिनिट द्या. ते चांगल्या पद्धतीने बसल्यानंतर टायर एयर इन्फ्लेटरचा वापर करा. त्यानंतर मॅन्युफॅक्चररने हवेचा जो दाब ठरवलाय, टायरमध्ये तितकी हवा भरा. (Getty Images)

4 / 5
टायर प्रेसर गेज असेल, तर त्याने प्रेशर लेवल चेक करता येईल.  अशा पद्धतीने तुम्हीच पंक्चर ठीक करु शकता. तुम्ही लोकल शॉप किंवा अमेजन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स प्लेटफॉर्मवरुन टायर पंक्चर रिपेयर किट आणि टायर एयर इन्फ्लेटर खरेदी करु शकता. (Amazon)

5 / 5
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.