Sania Mirza : लहानपण ते टेनिस कारकीर्द आणि संन्यास.. सानिया मिर्झाचे कधीही न पाहिलेले फोटो

Sania Mirza Unseen Photos : सानिया मिर्झाने तिच्या करिअरमध्ये एकूण 6 ग्रँडस्लॅम आणि 43 दुहेरी विजेतेपदे जिंकली. या काळात भारतीय स्टारने बक्कळ कमाई केली.

| Updated on: Nov 15, 2023 | 1:24 PM
सानिया मिर्झाचा जन्म 15 नोव्हेंबर 1986 रोजी मुंबईमध्ये झाला. पण तिचं बालपण हैदराबादमध्ये गेले. तिने तिथूनच शिक्षण पूर्ण  केलं. (Photos : Instagram /Social Media)

सानिया मिर्झाचा जन्म 15 नोव्हेंबर 1986 रोजी मुंबईमध्ये झाला. पण तिचं बालपण हैदराबादमध्ये गेले. तिने तिथूनच शिक्षण पूर्ण केलं. (Photos : Instagram /Social Media)

1 / 6
शालेय शिक्षणानंतर, सानियाने हैदराबादमधील सेंट मेरी कॉलेज आणि चेन्नईतील  डॉ एमजीआर शैक्षणिक संशोधन संस्था येथून उर्वरीत शिक्षण पूर्ण केले.

शालेय शिक्षणानंतर, सानियाने हैदराबादमधील सेंट मेरी कॉलेज आणि चेन्नईतील डॉ एमजीआर शैक्षणिक संशोधन संस्था येथून उर्वरीत शिक्षण पूर्ण केले.

2 / 6
फेब्रुवारी 2003 मध्ये सानिया मिर्झाने टेनिसमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तर फेब्रुवारी 2023 मध्ये  ती शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला.  जवळपास 20 वर्षांच्या कारकिर्दीत तिने सुंदर खेळ करत अनेक सामने, स्पर्धा जिंकत पदकांवर नाव कोरलं.

3 / 6
सानियाला लहानपणापासूनच टेनिस खेळण्याची आवड होती. 13 एप्रिल 2015 रोजी तिने कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग गाठले. तेव्हा ती क्रमवारीत नंबर 1 ठरली.

सानियाला लहानपणापासूनच टेनिस खेळण्याची आवड होती. 13 एप्रिल 2015 रोजी तिने कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग गाठले. तेव्हा ती क्रमवारीत नंबर 1 ठरली.

4 / 6
पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकसोबत सानियाने लग्न केले. एप्रिल 2010 रोजी दोघेही विवाहबद्ध झाले.

पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकसोबत सानियाने लग्न केले. एप्रिल 2010 रोजी दोघेही विवाहबद्ध झाले.

5 / 6
 अलीकडेच या भारतीय टेनिस स्टारने व्यावसायिक टेनिसला अलविदा केले. जवळपास 20 वर्षांच्या कारकिर्दीत तिने  एकूण 6 ग्रँडस्लॅम आणि 43 दुहेरी विजेतेपदे जिंकली. तिला अनेक पुरस्कारही मिळाले.

अलीकडेच या भारतीय टेनिस स्टारने व्यावसायिक टेनिसला अलविदा केले. जवळपास 20 वर्षांच्या कारकिर्दीत तिने एकूण 6 ग्रँडस्लॅम आणि 43 दुहेरी विजेतेपदे जिंकली. तिला अनेक पुरस्कारही मिळाले.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
जरांगेंच्या दौऱ्याचा चौथा टप्पा, सभेची जय्यत तयारी, अवघं जालना भगवंमय
जरांगेंच्या दौऱ्याचा चौथा टप्पा, सभेची जय्यत तयारी, अवघं जालना भगवंमय.
गुणरत्न सदावर्तेंना सर्वात मोठा झटका, ST कर्मचारी बँकेतील 17 संचालक...
गुणरत्न सदावर्तेंना सर्वात मोठा झटका, ST कर्मचारी बँकेतील 17 संचालक....
५ राज्यांचा एक्झिट पोल, कुठं कुणाची सत्ता येणार? बघा tv9 मराठीवर
५ राज्यांचा एक्झिट पोल, कुठं कुणाची सत्ता येणार? बघा tv9 मराठीवर.
अस्मानी संकट पण सुलतान कुठे? शिंदेंच्या प्रचार दौऱ्यावरून कुणाची टीका?
अस्मानी संकट पण सुलतान कुठे? शिंदेंच्या प्रचार दौऱ्यावरून कुणाची टीका?.
मोदींसोबत जवळीक वाढवण्यासाठी शिंदेंचा खटाटोप, उबाठा नेत्याचा टोला काय?
मोदींसोबत जवळीक वाढवण्यासाठी शिंदेंचा खटाटोप, उबाठा नेत्याचा टोला काय?.
मनोज जरांगे पाटील लहान, त्यांनी अभ्यास करावा; कुणी दिला खोचक सल्ला
मनोज जरांगे पाटील लहान, त्यांनी अभ्यास करावा; कुणी दिला खोचक सल्ला.
... अन् छगन भुजबळ यांच्यासमोरच शेतकरी महिलेला अश्रू अनावर
... अन् छगन भुजबळ यांच्यासमोरच शेतकरी महिलेला अश्रू अनावर.
तेव्हा NCP चा CM का झाला नाही? अजितदादा तुम्हीच सांगा; तटकरेंचं साकडं
तेव्हा NCP चा CM का झाला नाही? अजितदादा तुम्हीच सांगा; तटकरेंचं साकडं.
अजित पवार ३१ डिसेंबरला मुख्यमंत्री होणार? संजय राऊतांचं नवं भाकीत काय?
अजित पवार ३१ डिसेंबरला मुख्यमंत्री होणार? संजय राऊतांचं नवं भाकीत काय?.
मग तुमच्या मनात जे आहे ते, अजितदादांचं मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक वक्तव्य
मग तुमच्या मनात जे आहे ते, अजितदादांचं मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक वक्तव्य.