Urdu language controversy | पैसा बोलता हैं ! जाणून घ्या भारतीय चलना विषयी काही न ऐकलेल्या रंजक गोष्टी
सोशल मिडियावर सध्या उर्दू भाषेला घेऊन वातावरण खूप तापलेले पाहायाला मिळत आहे. एका नामंकित कंपनीच्या फराळी चिवड्याच्या पाकिटावर लिहलेल्या उर्दू भाषेतील मचकूरावरुन हा वाद सूरु झाला आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
