AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टॉयलेटमध्ये 5 मिनिटं फोनचा वापर म्हणजे या खतरनाक आजाराला निमंत्रण; 46 टक्के वाढतो धोका

Mobile Phone Uses in Toilet Risks : डिजिटल युगात अनेकांना फोनचा मोह सुटत नाही. ते टॉयलेटमध्ये सुद्धा फोन घेऊन जातात. पण 5 मिनिटं जरी तुम्ही टॉयलेटमध्ये फोन वापरत असाल तर मग या आजाराचा धोका सर्वाधिक वाढतो.

| Updated on: Sep 07, 2025 | 4:23 PM
Share
हे डिजिटल युग आहे. आता स्मार्टफोनचा वापर हा केवळ एकमेकांशी संपर्क साधन्यापुरता उरला नाही. आता हातात मनोरंजन आले आहे. जगाशी जोडण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा मारा आहे. तुमचा मोबाईल हेच जग झाले आहे.

हे डिजिटल युग आहे. आता स्मार्टफोनचा वापर हा केवळ एकमेकांशी संपर्क साधन्यापुरता उरला नाही. आता हातात मनोरंजन आले आहे. जगाशी जोडण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा मारा आहे. तुमचा मोबाईल हेच जग झाले आहे.

1 / 6
काही वर्षांपासून टॉयलेटमध्ये सुद्धा फोनचा वापर तेजीने वाढला आहे. परदेशातील हा ट्रेंड देशातही आला आहे. पण टॉयलेटमध्ये फोनचा वापर करणे अत्यंत घातक आहे. त्याचा आरोग्यावर मोठा दुष्परिणाम होतो.

काही वर्षांपासून टॉयलेटमध्ये सुद्धा फोनचा वापर तेजीने वाढला आहे. परदेशातील हा ट्रेंड देशातही आला आहे. पण टॉयलेटमध्ये फोनचा वापर करणे अत्यंत घातक आहे. त्याचा आरोग्यावर मोठा दुष्परिणाम होतो.

2 / 6
टॉयलेट ही दुषित जागा आहे. या ठिकाणी किटाणू आणि संसर्गाचा धोका वाढतो. तरीही लोक टॉयलेटमध्ये फोन घेऊन जातात आणि तासन तास त्याचा वापर करतात. पण यामुळे एक आजारपण जडते.

टॉयलेट ही दुषित जागा आहे. या ठिकाणी किटाणू आणि संसर्गाचा धोका वाढतो. तरीही लोक टॉयलेटमध्ये फोन घेऊन जातात आणि तासन तास त्याचा वापर करतात. पण यामुळे एक आजारपण जडते.

3 / 6
अनेक संशोधनातून हे समोर आले आहे की, टॉयलेटमध्ये फोनचा वापर केल्याने मुळव्याध, भंगदर सारखे गंभीर आजार होतात. हा आजार बळवण्याचा धोका 46 पट्टीने वाढतो.  5-10 मिनिटांचा वापर सुद्धा धोकादायक ठरु शकतो.

अनेक संशोधनातून हे समोर आले आहे की, टॉयलेटमध्ये फोनचा वापर केल्याने मुळव्याध, भंगदर सारखे गंभीर आजार होतात. हा आजार बळवण्याचा धोका 46 पट्टीने वाढतो. 5-10 मिनिटांचा वापर सुद्धा धोकादायक ठरु शकतो.

4 / 6
लोक स्मार्टफोनमध्ये गुंगून जातात. ते अर्धा अर्धा तास टॉयलेटमध्ये घालवतात. त्यामुळ गुदद्वारावर दबाव वाढतो. रक्त वाहिन्यांवर सूज येते. त्यातून मुळव्याधचा धोका वाढतो.

लोक स्मार्टफोनमध्ये गुंगून जातात. ते अर्धा अर्धा तास टॉयलेटमध्ये घालवतात. त्यामुळ गुदद्वारावर दबाव वाढतो. रक्त वाहिन्यांवर सूज येते. त्यातून मुळव्याधचा धोका वाढतो.

5 / 6
दीर्घकाळ टॉयलेटच्या सीटवर बसल्याने नसांवर अतिरिक्त दबाव पडतो. मोबाईल नेल्याने वेळेचे भान राहत नाही आणि मुळव्याध होण्याचा धोका 46 टक्क्यांनी वाढतो.

दीर्घकाळ टॉयलेटच्या सीटवर बसल्याने नसांवर अतिरिक्त दबाव पडतो. मोबाईल नेल्याने वेळेचे भान राहत नाही आणि मुळव्याध होण्याचा धोका 46 टक्क्यांनी वाढतो.

6 / 6
Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी