AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : पहिल्या वनडेत अंशुल कंबोजने 46 निर्धाव चेंडू टाकले, आज अजून एका भारतीय बॉलरचं बेस्ट प्रदर्शन, त्याने 47 डॉट बॉल टाकले

IND vs NZ : टीम इंडिया न्यूझीलंड मध्ये दमदार प्रदर्शन करत आहे. भारताचे युवा गोलंदाज कमालीची बॉलिंग करतायत. पहिला वनडे सामना अंशुल कंबोजने गाजवला होता.

| Updated on: Nov 07, 2026 | 1:30 PM
Share
न्यूझीलंड विरुद्ध भारताचे युवा गोलंदाज आग ओकणारी बॉलिंग करत आहेत. पहिल्या वनडे मध्ये अंशुल कंबोजने 46 निर्धाव चेंडू टाकले होते. आता अजून एका बॉलरने त्यापुढे जात 47 निर्धाव चेंडू टाकले आहेत.

न्यूझीलंड विरुद्ध भारताचे युवा गोलंदाज आग ओकणारी बॉलिंग करत आहेत. पहिल्या वनडे मध्ये अंशुल कंबोजने 46 निर्धाव चेंडू टाकले होते. आता अजून एका बॉलरने त्यापुढे जात 47 निर्धाव चेंडू टाकले आहेत.

1 / 5
वेलिंगटनमध्ये दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने भेदक गोलंदाजी केली. न्यूझीलंडचा डाव अवघ्या 134 धावांवर गुंडाळला. 47 ओव्हरच्या मॅचमध्ये न्यूझीलंडचा डाव अवघ्या 41 ओव्हर्समध्ये आटोपला. गुरनूर बराडने या मॅचमध्ये महत्वपूर्ण योगदान दिलं. वनडे करिअरमधील बेस्ट प्रदर्शन केलं. (Photo PTI)

2 / 5
गुरनूर बराडने न्यूझीलंड विरुद्ध 10 ओव्हर गोलंदाजी केली. त्याने 60 चेंडू टाकले. 60 पैकी  47 चेंडू निर्धाव होते. म्हणजे त्यावर एक धावही निघाली नाही. 47 डॉट बॉल त्याने टाकले. (Photo PTI)

गुरनूर बराडने न्यूझीलंड विरुद्ध 10 ओव्हर गोलंदाजी केली. त्याने 60 चेंडू टाकले. 60 पैकी 47 चेंडू निर्धाव होते. म्हणजे त्यावर एक धावही निघाली नाही. 47 डॉट बॉल त्याने टाकले. (Photo PTI)

3 / 5
10 ओव्हरमध्ये 47 डॉट बॉल टाकणाऱ्या गुरनूर बराडने वेलिंग्टन वनडेमध्ये 30 रन्स देऊन चार विकेट काढले. वनडे करिअरमधील त्याचं हे बेस्ट प्रदर्शन आहे. वनडेमध्ये पहिल्यांदा त्याने चार विकेट काढले.  (Photo PTI)

4 / 5
 गुरनूर बराडचं याआधी वनडे मध्ये 27 रन्सवर 3 विकेट सर्वोत्तम प्रदर्शन होतं. याचवर्षी धर्मशाळा वनडे मध्ये अफगाणिस्तान विरुद्ध त्याने हे प्रदर्शन केलं होतं.  न्यूझीलंड मधील गोलंदाजीला पोषक वातावरणात त्याने भेदक गोलंदाजी केली. गुरनूर बराड आतापर्यंत 11 वनडे सामने खेळला आहे. वेलिंगटनमधील चार विकेट जोडल्यानंतर गुरनूर बराडच्या नावावर एकूण 21 विकेट झाले आहेत.  (Photo PTI)

5 / 5
Follow Us
E20 पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण 30 टक्क्यांपार? कर्नाटकच्या अहवालाने
Rahul Gandhi : E20 Petrol : E20 पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण 30 टक्क्यांपार? कर्नाटकच्या अहवालाने खळबळ; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत तटकरे यांचं ते वक्तव्य; रुपाली ठोंबरे..
NCP : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सुनील तटकरे यांचं ते वक्तव्य; रुपाली ठोंबरे पाटील काय म्हणाल्या?
निमंत्रण असूनही आशिष म्हात्रेंची दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे पाठ
Thane Diwali Pahat : Meenakshi Shinde : निमंत्रण असूनही आशिष म्हात्रेंची मीनाक्षी शिंदेंच्या दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे पाठ; नेमकं कारण काय?
आत्ताच्या 3 महत्त्वाच्या घडामोडी; शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज
Sharad Pawar Health Update : आत्ताच्या 3 महत्त्वाच्या घडामोडी; शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज, तर....
रणवीर सिंगकडे 20 कोटींची खंडणी मागणारा हॅरी बॉक्सर अमेरिकेत अटकेत.....
Lawrence Bishnoi Gang : रणवीर सिंगकडे 20 कोटींची खंडणी मागणारा हॅरी बॉक्सर अमेरिकेत अटकेत; रोहित शेट्टीच्या टीमलाही....
मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का फोडला? मोदींच्या विधानावर राऊतांचा थेट
Sanjay Raut : मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का फोडला? मोदींच्या विधानावर संजय राऊतांचा थेट सवाल; 36 खासदारांचा आकडाही सांगितला
तीन वेळा वेळ मागितली, भेटीची वेळही मिळाली; तरीही सुनेत्रा पवार...
Sunetra Pawar On Sharad Pawar : तीन वेळा वेळ मागितली, भेटीची वेळही मिळाली; तरीही सुनेत्रा पवार...
शरद पवारांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट; आजच रुग्णालयातून डिस्चार्ज....
Sharad Pawar Health : शरद पवारांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट; आजच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता
फडणवीस सरकारची शेतकऱ्यांना अभूतपूर्व दिवाळी भेट; महसूल विभागाचं....
CM Devendra Fadnavis On Farmers : फडणवीस सरकारची शेतकऱ्यांना अभूतपूर्व दिवाळी भेट; महसूल विभागाचं....
अमूलमध्ये जे घडलं, तेच गोकुळमध्ये घडणार? गुजरात हायकोर्टाच्या....
Gokul : अमूलमध्ये जे घडलं, तेच गोकुळमध्ये घडणार? गुजरात हायकोर्टाच्या जुन्या निकालाची पुन्हा चर्चा