Photo : ‘व्हेकेशन मोड ऑन’, श्रेया बुगडेची गोव्यात धमाल

'चला हवा येऊ द्या' या विनोदी कार्यक्रमातून देशभरातील रसिक प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री श्रेया बुगडे सध्या सुट्ट्यांचा आनंद घेतेय.(Vacation Mode On, Shreya Bugade's Goa Trip)

  • Publish Date - 3:53 pm, Mon, 8 February 21
1/5
'चला हवा येऊ द्या' या विनोदी कार्यक्रमातून देशभरातील रसिक प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री श्रेया बुगडे सध्या सुट्ट्यांचा आनंद घेतेय.

2/5
श्रेया सध्या गोव्यात भटकंती करतेय. या भटकंतीदरम्यान ती प्रचंड धमाल करतेय.

3/5
Photo :  ‘व्हेकेशन मोड ऑन’, श्रेया बुगडेची गोव्यात धमाल
4/5
काही दिवसांपूर्वीच श्रेयानं 'बायकोला हवं तरी काय' या वेब सिरीजमधून वेब सिरीजच्या जगात पाऊल टाकलं आहे.

5/5
सध्या श्रेया मस्त सुट्ट्यांचा आनंद घेतेय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI