AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्लाईडिंग दरवाजे, 5 स्टारचा अनुभव अन्…; वंदे भारत स्लीपर कोचचे खास Photos समोर

भारतीय रेल्वेने वंदे भारत स्लीपर ट्रेनची घोषणा केली आहे, ज्यामुळे देशांतर्गत लांब पल्ल्याचा प्रवास अधिक आरामदायी होईल. 'मेक इन इंडिया' अंतर्गत बनवलेल्या या आधुनिक ट्रेनमध्ये स्वयंचलित दरवाजे, प्रत्येक बर्थवर चार्जिंग पॉईंट्स आणि सुरक्षा कवच प्रणाली आहे.

| Updated on: Oct 22, 2025 | 1:50 PM
Share
भारतीय रेल्वेने देशांतर्गत प्रवासाचा अनुभव पूर्णपणे बदलण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा भरभरुन मिळणारा प्रतिसाद पाहता आता रेल्वेने यातील स्लीपर ट्रेन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

1 / 10
सध्या वंदे भारत स्लीपर कोच ट्रेनची चाचणी केली जात आहे. प्रवाशांचा लांब पल्ल्याचा रात्रीचा प्रवास अत्यंत आरामदायक व्हावा यासाठी स्वदेशी (मेक इन इंडिया) तंत्रज्ञानावर आधारित या ट्रेनची निर्मिती केली जात आहे.

2 / 10
या ट्रेनचा लूक अत्यंत आकर्षक आणि मॉर्डन असल्याचे दिसत आहे. या ट्रेनला प्रीमियम युरोपीय ट्रेन्ससारखा लूक देण्यात आला आहे. यामुळे प्रवासादरम्यान येणारा आवाज आणि धक्के मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहेत.

3 / 10
वंदे भारत एक्सप्रेसचा आतला भाग पूर्णपणे आधुनिक असून एसी स्लीपर कोचेसमध्ये स्वयंचलित दरवाजे असणार आहेत. त्यासोबतच सॉफ्ट LED लाईटिंग आणि प्रत्येक बर्थवर चार्जिंग पॉईंट्स उपलब्ध आहेत.

4 / 10
यासोबतच प्रत्येक बर्थला वैयक्तिक रीडिंग लाईट आणि फोल्डेबल टेबल देखील देण्यात आले आहे. या ट्रेनमध्ये फर्स्ट एसी (First AC), सेकंड एसी (Second AC) आणि थर्ड एसी (Third AC) असे तीन वर्ग आहेत.

5 / 10
यातील फर्स्ट एसीमध्ये प्रायव्हसीसाठी स्लाईडींग दरवाजांची खास सुविधा देण्यात आली आहे. तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली कवचही बसवण्यात येणार आहे. ज्यामुळे ट्रेन अपघातांपासून वाचू शकते.

6 / 10
याव्यतिरिक्त, सीसीटीव्ही कॅमेरे आणि फायर डिटेक्शन सिस्टिम देखील उपलब्ध आहेत. या वंदे भारत स्लीपर ट्रेनचा कमाल वेग 160 किमी प्रति तास इतका असेल.

7 / 10
ही ट्रेन पारंपरिक स्लीपर ट्रेन्सच्या तुलनेत 20 ते 25 टक्के जलद गतीने धावणार असल्याने प्रवाशांच्या वेळेची मोठी बचत होणार आहे.

8 / 10
विशेष म्हणजे, यात एनर्जी एफिशियन्टं प्रणाली, रीजनरेटिव्ह ब्रेकिंग आणि कमी आवाजाचे तंत्रज्ञान वापरले गेले आहे. ज्यामुळे ऊर्जेची बचत होणार आहे. तसेच पर्यावरणावरील ताण कमी परिणाम होईल.

9 / 10
रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, पहिल्या स्लीपर ट्रेनच्या चाचण्या पूर्ण झाल्यावर लवकरच ती प्रमुख मार्गांवर धावेल. यानंतर टप्प्याटप्प्याने देशभरात अशा अनेक ट्रेन्स चालवण्याची योजना आहे.

10 / 10
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.