AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Priyanka Chopra : प्रियंका चोपडाने सलमान खानचा असा चित्रपट रिजेक्ट केला, ज्याने केली 600 कोटींची कमाई

Priyanka Chopra Rejected Movie : प्रियंका चोपडाने बॉलीवूड पासून हॉलीवूड पर्यंत आपली ओळख बनवली आहे. तिने हिंदी सिनेमातील अनेक मोठ्या स्टार्स सोबत काम केलय. एकदातर तिने सलमान खानच्या मोठ्या चित्रपटाची ऑफर रिजेक्ट केलेली.

| Updated on: Feb 20, 2026 | 3:37 PM
Share
Priyanka Chopra Rejected Movie :  प्रियंका चोपडा बॉलीवूडची अशी एक अभिनेत्री आहे, जिने जागतिक पातळीवर स्वत:ची ओळख बनवलीय. मागच्या अनेक वर्षांपासून ती हॉलिवूडमध्ये सक्रीय आहे. तिथे प्रोजेक्ट्स करतेय. प्रियंकाने 2002 साली Thamizhan नावाच्या तामिळ चित्रपटातून करिअरची सुरुवात केलेली.

1 / 5
वर्ष 2003 मध्ये प्रियंकाने सनी देओलची फिल्म 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाय' मधून बॉलीवूडमध्य एन्ट्री केलेली.  त्यानंतर तिने कधी मागे वळून बघितलं नाही. बॉलिवूडपासून हॉलिवूडमध्ये काम केलं.  प्रियंकाने शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार सारख्या मोठ्या स्टार्ससोबत चित्रपट केले.

2 / 5
आपल्या करिअरमध्ये प्रियंकाने अनेक मोठ्या चित्रपटाच्या ऑफर धुडकावल्या आहेत. वर्ष 2016 मध्ये सलमान खानचा 'सुल्तान' नावाचा एक चित्रपट आलेला.  सलमान सोबत अनुष्का शर्मा या चित्रपटात दिसलेली. पण अनुष्का चित्रपटासाठी पहिली पसंत नव्हती.

3 / 5
रिपोर्टनुसार सुल्तान चित्रपटाची पहिली ऑफर प्रियंकाला मिळाली होती. पण तिने रिजेक्ट केली. प्रियंकाची इच्छा होती की, या चित्रपटात तिच्या चुलत बहिणीने परिणीती चोपडाने काम करावं. प्रियंकाने नकार दिल्यावर मेकर्सनी अनुष्काला कास्ट केलं.

4 / 5
'सुल्तान' ला जबरदस्त यश मिळालं.  हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. सैकनिल्क नुसार या चित्रपटाचं बजेट 80 कोटी रुपये होतं. वर्ल्डवाइड या चित्रपटाने 607.84 कोटी रुपयाचं कलेक्शन केलं. अली अब्बास जफर सुल्तानचा डायरेक्टर होता.

5 / 5
Follow Us
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सर्वात मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द, नेमकं काय घडलं?
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थक...
एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थकांची जोरदार बॅनरबाजी; चक्क...
याला म्हणतात luxurious! चाकणकरांची कोट्यवधींची गुंतवणूक; 20,000 Cr...
याला म्हणतात luxurious! चाकणकरांची कोट्यवधींची गुंतवणूक; 20,000 चौ. किमीचे आलीशान हॉटेल
पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...बड्या नेत्याचा दावा
मोठी बातमी ! पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...या नेत्याच्या दाव्याने पुन्हा खळबळ
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटन...
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री...
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री काँग्रेस नेत्याच्या...
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसणाचे दर तब्बल 200 रुपये किलोपर्यंत
सरसकट 80 ते 100 रुपयांची वाढ, कांद्यानंतर आता स्वयंपाकघरात दररोज उपयोगात येणारी वस्तुही महागली
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप,
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप, तब्बल 15 लाख...
विक्रेत्यांना 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साखरेचा साठा करता येणार नाही
साखरेच्या साठेबाजीवर चाप लावण्यासाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
'मुंबई रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषा अनिवार्य करा'
मुंबई रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषा अनिवार्य करा: पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी