जावळीच्या जंगलामधील एक अनोखं दुर्गरत्न; घनदाट जंगलातला वासोटा किल्ला
वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी बामणोली इथून बोटीतून प्रवास करावा लागतो. कोयना धरणाच्या बॅक वॉटरमधून बोटिंग करत जाताना हा अत्यंत सुंदर निसर्ग पहायला मिळतं. बोटिंगनंतर किल्ल्याच्या दिशेने पायी प्रवास करावा लागतो. हा प्रवास जवळपास अडीच ते तीन तासांचा आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
कांदा कापताना नेहमी डोळ्यातून पाणी का येतं ? कारण वाचून व्हाल हैराण
डोळ्यांची नजर चांगली होण्यासाठी या सुपरफूड्सचा वापर करा
फटाक्यांनी त्वचा भाजली असेल तर हे उपाय करा
दिवाळी फराळानंतर छातीत जळजळ होतेय? हे 7 उपाय जाणून घ्या
Hair Care : हेअर मास्कचे 6 आश्चर्यकारक फायदे
जेवणाचे हे पदार्थ पुन्हा गरम करुन खाणे धोकादायक, कोणते ते पाहा ?
