AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजीपाल्याचे उत्पादन घसरले, आवक कमी झाल्यामुळे दर वाढले

मागच्या पंधरा दिवसापुर्वी ४० रुपये किलोवर असलेले टोमॅटो आता १०० रुपये किलो विकले जात आहेत. मिरचीचे दर दुपटीने वाढून १०० रुपयांपर्यंत गेले आहेत.

महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Jul 07, 2023 | 3:31 PM
Share
भाजीपाल्याचे उत्पादन घसरल्याचं पाहायला मिळत आहे. खरिप हंगामासाठी शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवड केलेली नाही. यामुळे बाजारातील आवक कमी होऊन भाजीपाल्याचे दर वाढले आहेत.

भाजीपाल्याचे उत्पादन घसरल्याचं पाहायला मिळत आहे. खरिप हंगामासाठी शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवड केलेली नाही. यामुळे बाजारातील आवक कमी होऊन भाजीपाल्याचे दर वाढले आहेत.

1 / 5
मागच्या पंधरा दिवसापुर्वी ४० रुपये किलोवर असलेले टोमॅटो आता १०० रुपये किलो विकले जात आहेत. मिरचीचे दर दुपटीने वाढून १००  रुपयांपर्यंत गेले आहेत.

मागच्या पंधरा दिवसापुर्वी ४० रुपये किलोवर असलेले टोमॅटो आता १०० रुपये किलो विकले जात आहेत. मिरचीचे दर दुपटीने वाढून १०० रुपयांपर्यंत गेले आहेत.

2 / 5
कोथिंबीर २४० तर उन्हाळ्यात २०० रुपये किलोवर पोहोचलेले लिंबाचे दर आता फक्त २० रुपये आहे. गेल्या आठवड्यात ते ८० रुपये किलो होते.

कोथिंबीर २४० तर उन्हाळ्यात २०० रुपये किलोवर पोहोचलेले लिंबाचे दर आता फक्त २० रुपये आहे. गेल्या आठवड्यात ते ८० रुपये किलो होते.

3 / 5
बाजारात आवक वाढल्याने लिंबाचे दर पडले आहेत. मात्र, इतर भाजीपाला आवक वाढताच दर कमी होतील असं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे.  लिलावात महाग मिळत असल्याने विक्रेते मोजकी खरेदी करतात.

बाजारात आवक वाढल्याने लिंबाचे दर पडले आहेत. मात्र, इतर भाजीपाला आवक वाढताच दर कमी होतील असं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे. लिलावात महाग मिळत असल्याने विक्रेते मोजकी खरेदी करतात.

4 / 5
टोमॅटो, हिरवी मिरचीच नव्हे तर मेथी, भेंडी, पालक, पोकळा, शेपू या पालेभाज्यांचे दर १०० ते ११० रुपये किलोदरम्यान पोहोचले आहेत.

टोमॅटो, हिरवी मिरचीच नव्हे तर मेथी, भेंडी, पालक, पोकळा, शेपू या पालेभाज्यांचे दर १०० ते ११० रुपये किलोदरम्यान पोहोचले आहेत.

5 / 5
Follow Us
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?