AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा साप अंडी न घालता थेट पिल्लांना देतो जन्म, सर्पतज्ज्ञांनी केले मोठे गुपित उघडे..

साप म्हटले की, आपल्यापैकी सर्वांना भीती वाटते. सापाचे नाव काढताच अंगावर थरकाप उडतो. त्यातच आता सर्पतज्ज्ञांनी अत्यंत मोठा खुलासा केला. मोठे गुपित उघड केले आहे.

| Updated on: Aug 28, 2026 | 4:38 PM
Share
सापांच्या विविध प्रजातींमध्ये प्रजनन प्रक्रिया भिन्न असते. जवळपास साप अंडी घालतात. तर काही प्रजातींमध्ये अंडी शरीराच्या आतच विकसित होतात. त्यातून थेट पिल्ले बाहेर येतात. 

सापांच्या विविध प्रजातींमध्ये प्रजनन प्रक्रिया भिन्न असते. जवळपास साप अंडी घालतात. तर काही प्रजातींमध्ये अंडी शरीराच्या आतच विकसित होतात. त्यातून थेट पिल्ले बाहेर येतात. 

1 / 5
अंडे न घालता, पिल्ल्यांना साप जन्म देतात. पलामू येथील तज्ज्ञ डॉ. डी. एस. श्रीवास्तव म्हटले की, वायपर साप सामान्यतः बाहेर अंडी घालत नाहीत. त्याऐवजी त्यांची अंडी त्यांच्या शरीराच्या आतच विकसित होतात.

अंडे न घालता, पिल्ल्यांना साप जन्म देतात. पलामू येथील तज्ज्ञ डॉ. डी. एस. श्रीवास्तव म्हटले की, वायपर साप सामान्यतः बाहेर अंडी घालत नाहीत. त्याऐवजी त्यांची अंडी त्यांच्या शरीराच्या आतच विकसित होतात.

2 / 5
 मादी सापाच्या शरीरातील एका विशिष्ट ठिकाणी ही अंडी परिपक्व होतात आणि विकास पूर्ण झाल्यावर पिल्ले शरीराबाहेर येतात.कोणत्याही प्रकारची अंडी ही साप बाहेर घालत नाहीत. 

मादी सापाच्या शरीरातील एका विशिष्ट ठिकाणी ही अंडी परिपक्व होतात आणि विकास पूर्ण झाल्यावर पिल्ले शरीराबाहेर येतात.कोणत्याही प्रकारची अंडी ही साप बाहेर घालत नाहीत. 

3 / 5
 थेट पिले बाहेर पडतात. मादी साप थेट जिवंत पिल्लांनाच जन्म देत आहे असे वाटते. मात्र, ही प्रक्रिया सस्तन प्राण्यांच्या प्रक्रियेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे.

थेट पिले बाहेर पडतात. मादी साप थेट जिवंत पिल्लांनाच जन्म देत आहे असे वाटते. मात्र, ही प्रक्रिया सस्तन प्राण्यांच्या प्रक्रियेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे.

4 / 5
सस्तन प्राण्यांमध्ये पिल्लाला आईच्या शरीरातून रक्ताद्वारे पोषण मिळते. या सापांच्या बाबतीत भ्रूणाला प्रामुख्याने अंड्यातील पोषक घटकांपासूनच पोषण मिळते.

सस्तन प्राण्यांमध्ये पिल्लाला आईच्या शरीरातून रक्ताद्वारे पोषण मिळते. या सापांच्या बाबतीत भ्रूणाला प्रामुख्याने अंड्यातील पोषक घटकांपासूनच पोषण मिळते.

5 / 5
Follow Us
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत मोठं विधान!
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना..
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना सूचक संदेश!
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर..
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर... प्रवासाचा खोळंबा
सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर मालकी हक्क? शासनाचा निर्णय...
सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर मालकी हक्क? शासनाचा मोठा निर्णय, लाखो कुटुंबांना दिलासा
शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची...
INDIA Alliance Meeting : शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची पुढील वाटचाल काय?
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये NCB ची धडक कारवाई; अमली पदार्थ सेवन...
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये NCB ची धडक कारवाई; अमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी दोघे ताब्यात
अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी...
Sharad Pawar Heath Update : अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी रुग्णालयात
पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा..
राज ठाकरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा देताच जुनी पोस्ट केली शेअर!
शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास...
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न!