AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुंभमेळ्यात गेली अन् व्हायरल झाली, निळ्या डोळ्याच्या मोनालिसाला आता थेट बॉलिवूडमधून….

Viral Girl Mona Lisa From Kumbh : सध्या सोशल मीडियावर एका मुलीच्या सौंदर्याची खूप चर्चा होत आहे. ती मध्य प्रदेशातून कुंभमेळ्यात हार विकण्यासाठी आली आहे, तिचं नाव आहे मोनालिसा .निळ्या डोळ्यांच्या मोनालिसाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या तूफान व्हायरल झाले आहेत. तिच्याबद्दल आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे, ज्यामुळे तिचं अख्खं आयु्ष्य बदलू शकतं.

| Updated on: Jan 21, 2025 | 3:31 PM
Share
मध्य प्रदेशातील इंदूर येथून प्रयागराज येथील कुंभमेळ्यात माळा विकणारी मोनालिसा सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली आहे. तिचे निळे डोळे आणि साधेपणामुळे लोक तिला 'मोनालिसा' म्हणू लागले.ती सोशल मीडियावर बरीच व्हायरल झाली आहे.तिचे घारे डोळे आणि चेहेरेपट्टी पाहून अनेक जण तिची तुलना ऐश्वर्या राय सोबत करताना दिसतात.  पण तिला सोनाक्षी सिन्हा जास्त आवडते.  ( Photos : Social Media)

1 / 7
मोनालिसाच्या सौंदर्याने आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाने कुंभमेळ्यात आलेल्या लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. मोनालिसा कधी शाळेत गेलेली नाही, ती कुंभमेळ्यात माळा विकण्याचं काम करते. पण तिचं नशीब लवकरच बदलणार आहे, कारण बॉलिवूड दिग्दर्शक सनोज मिश्रा हे तिची भेट घेणार आहेत.

2 / 7
रिपोर्ट्सनुसार, चित्रपट निर्माते सनोज मिश्राने मोनालिसाला त्याच्या आगामी चित्रपटात मुख्य भूमिकेची ऑफर देणार आहेत. चित्रपटाचे नाव "डायरी ऑफ मणिपूर" असे सांगितले जात आहे, ज्यामध्ये मोनालिसाची मुख्य भूमिका साकारण्यासाठी निवड केली जाऊ शकते.

3 / 7
मोनालिसाला अभिनयाचा अनुभव नाही, पण तिला अभिनयाचे संपूर्ण प्रशिक्षण दिले जाईल, असे चित्रपट निर्मात्याने सांगितले आहे. अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवण्याची ही संधी मोनालिसासाठी एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नाही.

4 / 7
ही ऑफर प्रत्यक्षात आल्यास मोनालिसाच्या बॉलिवूड करिअरला नवी दिशा मिळू शकते.

ही ऑफर प्रत्यक्षात आल्यास मोनालिसाच्या बॉलिवूड करिअरला नवी दिशा मिळू शकते.

5 / 7
मोनालिसाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे ती महाकुंभमध्ये स्टार बनली आहे. मात्र, आता ती गर्दीला कंटाळली आहे. महाकुंभात तिला पाहण्यासाठी लोक जमतात तेव्हा लोकांच्या नजरेपासून लपण्यासाठी मोनालिसाला चादर आणि शाल पांघरावी लागते.

6 / 7
Monalisa

Monalisa

7 / 7
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.