Vitamin C | हे 5 पदार्थ खाल्ल्याने संत्र्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन सी मिळेल, रोगप्रतिकारशक्ती वाढेल!
जी फळे थोडीशी आंबट लागतात ती फळे आपल्याला व्हिटॅमिन सी देतात. मग यात पेरू पण येतो नाही का? मध्यम आकाराचे पेरू 125 ग्रॅम व्हिटॅमिन सी देते. रक्तातील साखरेची पातळी टिकून राहते. रोगप्रतिकारशक्ती सुधारते. विशेष म्हणजे पोटाच्या समस्येवर उत्तम आहे पेरू.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
कपाळी चंद्रकोर आणि नाकात नथ, श्रुती मराठेच्या लुकवर चाहते फिदा
वय लपवणारं करीना कपूरचं सौंदर्य, दिलखेच अदांवर चाहते घायाळ
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी काय उपाययोजना करायचे छत्रपती शिवाजी महाराज?
GK: कावळे किती दिवस जगतात?
Airtel च्या या प्लानमध्ये कमी खर्चात मिळतात सर्व सुविधा
नवरात्रीत उपवास करत असाल तर हे पदार्थ नक्की खा!