AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navratri 2026 : नवरात्रीतीला तरुणांमध्ये IV ड्रीप थेरेपीची क्रेझ, थेट शरीरात…ग्लो वाढवण्यासाठी काय केलं जातंय?

IV ड्रिप थेरपीमध्ये काही महत्त्वाचे फ्ल्यूड्स आणि काही पोषक घटकं थेट रक्तवाहिन्यांमध्ये टाकले जातात. अनेक ब्युटी क्लिनिक आणि वेलनेस क्लिकीन वेगवेगळ्या प्रकारचे आयव्ही ड्रीप थेरेपी करतात.

| Updated on: Oct 09, 2026 | 6:05 PM
Share
 नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर आता IV ड्रिप थेरपीची चर्चा होत आहे. अहमदाबादमध्ये नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर Gen Z तरुण IV ड्रिप थेरपीचा करून घेताना दिसत आहेत.  गरबा आणि दांडिया नाइटसाठी उत्साही राहण्यासोबतच चेहऱ्यावर ग्लो यावा, यासाठी ही थेरेपी घेतली जातेय.

1 / 5
 IV ड्रिप थेरपीमध्ये काही महत्त्वाचे फ्ल्यूड्स आणि काही पोषक घटकं थेट रक्तवाहिन्यांमध्ये टाकले जातात. अनेक ब्युटी क्लिनिक आणि वेलनेस क्लिकीन वेगवेगळ्या प्रकारचे आयव्ही ड्रीप थेरेपी करतात. यामध्ये अनेकदा व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन B, झिंक, मॅग्नेशियम आणि ग्लुटाथायोन यांसारखे घटक असलेल्या ड्रिप्स दिल्या जातात.

2 / 5
अशा प्रकारची आयव्ही ड्रीप घेतल्यावर शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. शरीरातील ऊर्जा वाढते. तसेच त्वचेला चमक येते असे दावे केले जातात  नवरात्रीत अनेक तास गरबा खेळल्याने आणि रात्री उशिरापर्यंत जागरण केल्याने तरुणांना थकवा जाणवतो हाच थकवा जाणवू नये म्हणूनही अनेकजण आयव्ही ड्रीप थेरेपी घेतात.

3 / 5
IV ड्रिप थेरपीसाठी वापरले जाणारे घटक आणि क्लिनिकनुसार उपचारांचे दर बदलतात. उपलब्ध वृत्तानुसार, एका सेशनसाठी साधारण चार हजार ते दहा हजार रुपयांपर्यंतचा खर्च येऊ शकतात.

IV ड्रिप थेरपीसाठी वापरले जाणारे घटक आणि क्लिनिकनुसार उपचारांचे दर बदलतात. उपलब्ध वृत्तानुसार, एका सेशनसाठी साधारण चार हजार ते दहा हजार रुपयांपर्यंतचा खर्च येऊ शकतात.

4 / 5
परंतु  IV ड्रिप ही वैद्यकीय प्रक्रिया असून ती केवळ सौंदर्योपचार समजणे चुकीचे असल्याचे डॉक्टर सांगतात. म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आयव्ही ड्रीप सेशन घ्यावे असे सांगितले जाते.

परंतु IV ड्रिप ही वैद्यकीय प्रक्रिया असून ती केवळ सौंदर्योपचार समजणे चुकीचे असल्याचे डॉक्टर सांगतात. म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आयव्ही ड्रीप सेशन घ्यावे असे सांगितले जाते.

5 / 5
Follow Us
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका; सीएनजीच्या दरात एवढ्या रुपयांची वाढ
CNG Price Hike Mumbai : मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका; सीएनजीच्या दरात एवढ्या रुपयांची वाढ, पहा नवीन दर
गिरगाव चौपाटीवर यंदा छठपूजा करता येणार नाही; उच्च न्यायालयाच्या...
Mumbai : गिरगाव चौपाटीवर यंदा छठपूजा करता येणार नाही; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाचे सूचना फलक
ऑपरेशन टायगर निश्चित, पण तारीख गुलदस्त्यात; उदय सामंतांच्या विधानाने..
Shivsena : ऑपरेशन टायगर निश्चित, पण तारीख गुलदस्त्यात; उदय सामंतांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीत... विलीनीकरणाची चर्चांबाबत..
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीत... विलीनीकरणाची चर्चांबाबत फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं!
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ...
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ, मध्यरात्रीपासून नवे दर लागू
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत सस्पेन्स कायम
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची तुफान गर्दी
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले, लहान मतदारसंघांसाठी...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले, मला मार्गदर्शनाची...
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण..
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण समोर