AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवपूजेत चित्त भटकणे म्हणजे महापाप? अखेर त्या उत्तर मिळालं, प्रेमानंद महाराजांनी सागळं सांगितलं

देवाची पूजा करताना अनेकदा आपले मन एकाग्र होत नाही. मुखातून मंत्रोच्चार होतो परंतु मनात मात्र दुसरेच विचार सुरू असतात. अशा वेळी आपली पूजा फलदायी ठरते का? असे विचारले जाते.

| Updated on: May 18, 2026 | 9:53 PM
Share
देवाची पूजा करताना अनेकदा आपले मन एकाग्र होत नाही. मुखातून मंत्रोच्चार होतो परंतु मनात मात्र दुसरेच विचार सुरू असतात. अशा वेळी आपली पूजा फलदायी ठरते का? असे विचारले जाते. याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊ या..

1 / 5
प्रेमानंदजी महाराजांनी या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे. तुमचे मन पूजा करताना एकाग्र होत नसेल तर नकारात्मक होण्याची गरज नाही, असे ते सांगतात. तसेच तुम्ही देखावा करण्याऐवजी प्रांजळ मनाने देवाची भक्ती करा, असेही ते सांगतात.

2 / 5
तुमच्या मनात काय चालू आहे, यापेक्षा तुम्हाला देवाची खरंच भक्ती करायची आहे की नाही, हे फार महत्त्वाचे आहे. देव तुमचे भाव बघतो. तुमचे प्रयत्न बघतो, असे प्रेमानंद महाराज यांनी सांगितले आहे.

तुमच्या मनात काय चालू आहे, यापेक्षा तुम्हाला देवाची खरंच भक्ती करायची आहे की नाही, हे फार महत्त्वाचे आहे. देव तुमचे भाव बघतो. तुमचे प्रयत्न बघतो, असे प्रेमानंद महाराज यांनी सांगितले आहे.

3 / 5
तुम्ही पूजा करताना तुमचे मन इकडे तिकडे भटकत असेल तर ती पूजा व्यर्थ जात आहे, असे मानने चुकीचे आहे. तुम्ही पुजेला बसणे, दिवा लावणे, फुल अर्पण करणे या गोष्टी व्यर्थ नसतात असे प्रेमानंद महाराजांनी सांगितले आहे.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...