AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मृत व्यक्तीच्या तोंडात तुळशीची पानं आणि गंगाजल पाजण्याचं कारण काय? जाणून घ्या

हिंदू धर्मात अनेक मान्यता असून बाळाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक प्रथा पाळल्या जातात. मृत्यूच्या वेळीही काही विधी पार पाडल्या जातात. त्यात मृत व्यक्तीच्या तोंडात तुळशी आणि गंगाजल घालण्याची प्रथा आहे. असं का आणि कशासाठी ते समजून घ्या.

| Updated on: Jun 10, 2025 | 7:54 PM
Share
हिंदू धर्मात गंगाजल आणि तूळस ही अत्यंत पवित्र मानली जाते. या दोन्ही व्रत वैकल्य आणि पूजा विधीत मान आहे. गंगाजल शिंपडल्याने परिसर पवित्र होतो अशी मान्यता आहे. इतकंच काय तर गंगेत स्नान केल्याने पापमुक्ती होते अशी धारणा आहे. कारण गंगेला स्वर्गाची नदी म्हटले जाते.

1 / 6
पुराणांमध्ये गंगा नदीचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. मृत्यूच्या वेळी तोंडात गंगाजल ठेवल्याने शरीर सोडताना आत्म्याला जास्त वेदना होत नाहीत. इतकंच काय तर मृत्यू देवताही त्रास देत नाही.

पुराणांमध्ये गंगा नदीचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. मृत्यूच्या वेळी तोंडात गंगाजल ठेवल्याने शरीर सोडताना आत्म्याला जास्त वेदना होत नाहीत. इतकंच काय तर मृत्यू देवताही त्रास देत नाही.

2 / 6
गंगाजल तोंडात असेल तर आत्म्याचा पुढील प्रवास सोपा होतो, अशी मान्यता आहे. इतकंच काय तर गंगाजल जीवाणूंच्या वाढीस देखील प्रतिबंधित करते.  गंगाजलासोबत तुळशीच्या पानांना देखील तितकंच महत्त्व आहे.

गंगाजल तोंडात असेल तर आत्म्याचा पुढील प्रवास सोपा होतो, अशी मान्यता आहे. इतकंच काय तर गंगाजल जीवाणूंच्या वाढीस देखील प्रतिबंधित करते. गंगाजलासोबत तुळशीच्या पानांना देखील तितकंच महत्त्व आहे.

3 / 6
धार्मिक दृष्टिकोनातून तुळशीला खूप महत्त्व आहे. असे म्हटले जाते की तुळशीचा संबंध नेहमीच विष्णूशी असतो.मृत्युच्या वेळी तुळशीची पाने तोंडात ठेवल्याने आत्मा पवित्र होतो अशी मान्यता आहे. तसेच मृत व्यक्तीला मोक्ष मिळतो अशी धारणा आहे.

4 / 6
धार्मिकतेसह तुळशीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही पाहीलं जातं. तुळशीला एक हर्बल अँटीबायोटिक मानले जाते. . तुळशी हे अनेक आजारांवर प्रभावी औषध आहे. तुळशीचं पान तोंडात ठेवल्याने सात्विक भावना जागृत होते अशी मान्यता आहे.

5 / 6
मृत्यूवेळी तुळशी आणि गंगाजल पाजलं तर सदर व्यक्तीला मृत्यू देव यम थेट स्वर्गात घेऊन जातात.मृत व्यक्तीच्या कपाळावर तुळशीचे पान ठेवल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. गंगाजल पिताना मृत्युमुखी पडणारे कधीही नरकात जात नाहीत. (सर्व फोटो- टीव्ही नेटवर्क फाईल)

6 / 6
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....