AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कधी येणार शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये? सरकार थेट…मोठी अपडेट समोर!

शेतकऱ्यांना या योजनेतील 22 वा हप्ता मिळालेला आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे पाठवण्यात आलेले आहेत. आता पात्र लाभार्थी शेतकरी आम्हाला 23 वा हप्ता कधी मिळणार, असे विचारत आहेत.

| Updated on: May 17, 2026 | 5:41 PM
Share
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एका वर्षात 6000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. प्रत्येक चार महिन्याला शेतकऱ्यांना 2000 रुपये दिले जातात. आता पात्र शेतकऱ्यांना पुढचा हप्ता कधी मिळणार असे विचारले जात आहे.

1 / 5
शेतकऱ्यांना या योजनेतील 22 वा हप्ता मिळालेला आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे पाठवण्यात आलेले आहेत. आता पात्र लाभार्थी शेतकरी आम्हाला 23 वा हप्ता कधी मिळणार, असे विचारत आहेत.

शेतकऱ्यांना या योजनेतील 22 वा हप्ता मिळालेला आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे पाठवण्यात आलेले आहेत. आता पात्र लाभार्थी शेतकरी आम्हाला 23 वा हप्ता कधी मिळणार, असे विचारत आहेत.

2 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 मार्च रोजी आसाममध्ये 22 व्या हप्त्याची घोषणा केली होती. त्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवण्यात आले होते. आता मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना 23 वा हप्ता जून किंवा जुलै महिन्यात मिळण्याची शक्यता आहे.

3 / 5
येणाऱ्या जून किंवा जुलै महिन्यात शेतकऱ्यांना 23 व्या हप्त्याअंतर्गत 2000 रुपये मिळू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जातोय. अद्याप सरकारने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. दरम्यान, या योजनेचा लाभ मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन केले जात आहे.

4 / 5
शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी केलेली नसेल तर त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. शेतकरी pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपली ई-केवायसीची प्रकिया पूर्ण करू शकतात.

शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी केलेली नसेल तर त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. शेतकरी pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपली ई-केवायसीची प्रकिया पूर्ण करू शकतात.

5 / 5
Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...