IND vs ENG: ‘रोहित धावा करत नाही, तेव्हा कोणीच बोलत नाही’, विराट वरुन सुनील गावस्करांच कपिल देव यांना उत्तर

दीनानाथ मधुकर परब, Tv9 मराठी

|

Updated on: Jul 12, 2022 | 4:02 PM

IND vs ENG: कपिल देव, वीरेंद्र सेहवाग आणि वेंकटेश प्रसाद हे क्रिकेटपटू विराट कोहलीच्या टी 20 संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

Jul 12, 2022 | 4:02 PM
कपिल देव, वीरेंद्र सेहवाग आणि वेंकटेश प्रसाद हे क्रिकेटपटू विराट कोहलीच्या टी 20 संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. या कठीण काळात सुनील गावस्कर यांनी विराटची पाठराखण केली आहे.

1 / 5
"भारतीय क्रिकेटपटू टी 20 स्टाइलच क्रिकेट खेळण्यावर भर देतायत. हे नेहमीच यशस्वी होणार नाही. विराट कोहली वनडे मध्ये यशस्वी होऊ शकतो. तिथे तो त्याचा नैसर्गिक खेळ करु शकतो" असं गावस्कर म्हणाले.

2 / 5
"रोहित शर्मा आणि अन्य खेळाडू खेळत नाहीत, त्यावेळी कोणी त्या बद्दल बोलत नाही" याकडे गावस्कर यांनी स्पोर्ट्स तकवर बोलताना लक्ष वेधलं.

3 / 5
"योग्य वेळी एकदिवसीय मालिका सुरु होत आहे. विराटच्या नैसर्गिक खेळाला एकदिवसीय क्रिकेट सूट होतं. कसोटी प्रमाणे इथे खेळपट्टीवर पाय रोवण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. वनडे मध्ये फलंदाजाला परिस्थितीनुसार खेळता येतं" असं गावस्कर म्हणाले.

4 / 5
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप आधी विराट कोहलीला फॉर्म मध्ये परतण्यासाठी बऱ्याच संधी मिळतील, असा विश्वास गावस्कर यांनी व्यक्त केला.

5 / 5

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI