AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Madhuri Dixit : त्या Kissing सीनमध्ये हिरोच नियंत्रणच सुटलं, माधुरी अक्षरश: रडलेली, इंटीमेसी पाहून वडिलांना बसलेला धक्का

Madhuri Dixit : माधुरी दीक्षित बॉलिवूडमधलं एक मोठं नाव आहे. आज माधुरी चित्रपटाच्या पडद्यापासून थोडी लांब असली, तरी आजही चित्रपट सृष्टीतील हे एक मोठं नाव आहे. माधुरी दीक्षितचे काही चित्रपट आजही प्रेक्षकांच्या खास लक्षात आहेत.

| Updated on: Jul 03, 2025 | 7:21 PM
Share
1988 साली आलेल्या दयावान चित्रपटात माधुरी दीक्षित आण विनोद खन्ना लीड रोलमध्ये होते. दोघांमध्ये बरेच इंटीमेट सीन्स पहायला मिळालेले. त्या काळातील हा खूप बोल्ड चित्रपट ठरलेला. खास बाब म्हणजे माधुरी दीक्षित आणि विनोद खन्ना यांच्या वयात 21 वर्षांच अंतर होतं.

1 / 5
दोघांमध्ये एक किसींग सीन चित्रित करण्यात आलेला. माधुरी त्यावेळी फक्त 21 वर्षांची होती. विनोद खन्ना 42 वर्षांचा होता. पडद्यावर त्यांची कमेस्ट्री हिट ठरलेली. त्यावेळी माधुरी इंडस्ट्रीमध्ये नवीन होती. विनोद खन्नाने आपली ओळख बनवली होती. तो सुपरस्टार होता.

2 / 5
त्यावेळी असं बोललं जातं की, माधुरी सोबत किसींग सीन करताना विनोद खन्नाच नियंत्रण सुटलेलं. त्यामुळे माधुरी दीक्षित खूपच अस्वस्थ झालेली. बॉलिवूड शादीजच्या रिपोर्टनुसार किसिंग सीनच्यावेळी कट बोलल्यानंतर विनोद खन्ना थांबले नव्हते. त्यामुळे माधुरी रडायला लागलेली. त्यानंतर विनोद खन्नाने माधुरीची माफी मागितली.

3 / 5
तिने चित्रपटाचा डायरेक्टर फिरोज खानकडे या बद्दल तक्रार केलेली. असही ऐकायला आलेलं की, विनोद खन्नाचे वडिलही मुलाचे रोमँटिक सीन्स बघून हैराण झालेले. विनोद खन्नाचे वडिल तसे त्याच्या चित्रपटाच्या प्रीमियरला फार यायचे नाहीत. पण त्यावेळी चित्रपटात मुलाचे किसिंग सीन्स पाहिल्यानंतर त्यांना धक्का बसलेला.

4 / 5
या चित्रपटाची गाणी सुपरहिट ठरलेली. 'आज फिर तुमपे प्यार आया हैं' हे रोमँटिक गाणं आजही फेमस आहे.

या चित्रपटाची गाणी सुपरहिट ठरलेली. 'आज फिर तुमपे प्यार आया हैं' हे रोमँटिक गाणं आजही फेमस आहे.

5 / 5
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ.
नवनिर्वाचित काँग्रेस नगराध्यक्षानं उधळल्या नोटा, व्हायरल VIDEO नं खळबळ
नवनिर्वाचित काँग्रेस नगराध्यक्षानं उधळल्या नोटा, व्हायरल VIDEO नं खळबळ.
उठ दुपारी अन् घे सुपारी... ठाकरे बंधूंच्या युतीवर सदावर्तेंचा हल्लाबोल
उठ दुपारी अन् घे सुपारी... ठाकरे बंधूंच्या युतीवर सदावर्तेंचा हल्लाबोल.
नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग, नेत्यांची मागणी काय?
नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग, नेत्यांची मागणी काय?.
निवडणुकीपूर्वी NCP मध्ये दुफळी, आघाडीच्या चर्चांवर सुळेंचे मोघम उत्तर
निवडणुकीपूर्वी NCP मध्ये दुफळी, आघाडीच्या चर्चांवर सुळेंचे मोघम उत्तर.
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक.
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?.
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान.