AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असे कोणते देश आहेत जेथे किरकोळ गुन्ह्यांसाठी आहे कठोर शिक्षा आणि तुरुंगवास ?

इराण हा देश तेथील महिलांच्या विरोधातील कायद्यांमुळे जगात कुप्रसिद्ध आहे. जगात असे अनेक देश आहेत जेथे राहणे म्हणजे सोपे काम नाही. किरकोळ गुन्ह्यांसाठी देखील येथे देहदंड दिला जाऊ शकतो. त्यामुळे अशा देशात जाण्यापूर्वी देखील शिक्षा आणि कठोर नियम पाहून तेथे जाण्याचे धाडस करावे अशी परिस्थिती आहे.

| Updated on: Jun 27, 2025 | 3:29 PM
Share
चीन - चीन मृत्युदंडाच्या शिक्षेच्या वापरात चीन हा जगातील आघाडीचा देश आहे . २०१५ मध्ये २४ हिंसक गुन्हे आणि २२ अहिंसक गुन्हे (गैरव्यवहार आणि लाचखोरीसह) प्रकरणात तब्बल २,४०० लोकांना मृत्युदंड देण्यात आला. येथे बहुतेक मृत्युदंड गोळीबार किंवा प्राणघातक इंजेक्शनने दिले जातात.चीनमध्ये मीडिया आणि इंटरनेटवर देखील सरकारचे नियंत्रित आहे. वेळोवेळी गुगल, फेसबुक आणि यूट्यूबसह अनेक वेबसाईट ब्लॉक केल्या जातात. सरकारविरोधी प्रचाराचा शोध घेतला जातो आणि जबाबदार असलेल्यांना शांत केले जाते. इंटरनेट सेन्सॉरशिपसह आणि विविध प्रकारच्या शिक्षांना मृत्यूदंड आहे.इतिहास आणि संस्कृतीचे विकृतीकरण रोखण्यासाठी चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये केवळ प्रवासाला प्रोत्साहन देणे, रस्त्यांवर भटक्या कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी एकापेक्षा जास्त कुत्रे बाळगण्याला मनाई आहे.

1 / 5
 सिंगापूर -  ड्रग्ज बाळगणे किंवा विक्री प्रकरणात सिंगापूरमध्ये जगातील काही सर्वात कठोर कायदे आहेत. जुलै २०२३ मध्ये, सिंगापूरची  ४५ वर्षीय नागरिक सारीदेवी दजामानी हिला ३० ग्रॅम हेरॉइन तस्करी केल्याबद्दल दोषी आढळल्यानंतर फाशी देण्यात आली होती. सिंगापूरमध्येही समलिंगी जोडप्यांसाठी लग्न करणे बेकायदेशीर आहे,यासाठी दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे.सिंगापूरमध्ये  नग्न फिरणे, सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजवणे, गाणे किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकणे यासाठी $1000 दंड होऊ शकतो. कबुतरांना खायला घालणे $500 दंड होऊ शकतो. शिवाय, एखाद्याच्या परवानगीशिवाय त्याच्या WiFi शी कनेक्ट केल्यास, पहिल्या गुन्ह्यासाठी $10,000 पर्यंत दंड किंवा तीन महिने तुरुंगवास होऊ शकतो.कचरा टाकणे, ई-सिगारेट वापरणे, सार्वजनिक धूम्रपान करणे, सार्वजनिक वाहतुकीत खाणे-पिणे, च्युइंगम आयात करणे किंवा विकणे, रात्री 10.30 नंतर सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे आणि सार्वजनिक शौचालये फ्लश न करणे यासाठी विविध दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा देखील आहेत.

2 / 5
सौदी अरेबिया -सौदी अरेबियामध्ये अनेक गोष्टींना बंदी आहे. त्यासाठी दंड किंवा तुरुंगवास भोगावा लागत आहे, ज्यात दारु पिणे, घरगुती दारू बाळगणे, जादूटोणा आणि जादूटोण्याचे आरोप, इमारती किंवा राजवाड्यांचे फोटो काढणे आणि LGBTQ समुदायाशी जोडले जाणे यांचा समावेश आहे.सौदी अरेबिया हा जगातील एकमेव देश आहे जेथे लोकांना शिरच्छेद करून मृत्युदंडाची शिक्षा दिली जाते. नेते मोहम्मद बिन सलमान सत्तेत आल्यापासून मृत्युदंडाचे प्रमाण दुप्पट झाले आहे. गार्डियनच्या अहवालानुसार, २०१५ ते २०२२ दरम्यान दरवर्षी सरासरी १२९ जणांना फाशी देण्यात आली. २०२२ मध्ये १४७ लोकांना फाशी देण्यात आली; त्यापैकी ९० जणांना अहिंसक गुन्ह्यांसाठी फाशी झाली. आणि ८१ जण एकाच दिवसात मारले गेले.येथेही महिलांवर कडक निर्बंध आहे. त्यांना सार्वजनिक ठिकाणी पूर्ण लांबीचा अबायस - इतर कपड्यांवर एक लांब कोट - घालणे आवश्यक आहे. आणि महिलांना लग्न, घटस्फोट, गर्भपात, महत्त्वाचे वैद्यकीय उपचार आणि बँक खाते उघडण्यासाठी पुरुष पालकांची परवानगी घ्यावी लागते. येथे माध्यमांवरही बारकाईने लक्ष ठेवले जाते आणि सरकारबद्दल काहीही नकारात्मक पोस्ट करणाऱ्या कोणालाही अटक केली जाऊ शकते.

3 / 5
इराण - इराणमध्ये १९७९ मध्ये इस्लामिक क्रांती झाल्यापासून इराणमध्ये महिलांच्या पोशाखांबाबत कडक कायदे आहेत. नऊ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व महिला आणि मुलींनी सार्वजनिक ठिकाणी डोके आणि मान झाकणारा हिजाब घालणे आवश्यक आहे . तसेच हात आणि पाय झाकणारे सैल कपडे घालणे आवश्यक आहे. पुरुषांनीही त्यांचे हात आणि पाय झाकले पाहिजेत असा तेथील कायदा आहे.  हे पालन करत नाहीत त्यांना पोलिसांकडून  अटक केली जाते आणि दंड आकारला जातो, तसेच फटके मारण्याची शिक्षा दिली जाते.  योग्य सार्वजनिक पोशाखाबद्दल पुनर्शिक्षण अभ्यासक्रमात प्रवेश दिला जातो.२०२२ मध्ये, २२ वर्षीय इराणी कुर्द महसा अमिनी हिने ड्रेस कोडचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली तिला अटक झाल्यानंतर इराणमध्ये सरकारविरोधी निदर्शने सुरू झाली.या महिला तुरुंगात बेशुद्ध झाली  तिला तीन दिवसांनी  रुग्णालयात नेण्यात आले जिथे तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या निदर्शक महिलांनी अन्याय करणारे कायदे रद्द करण्याची मागणी केली.

4 / 5
उत्तर कोरिया - उत्तर कोरिया हा देश नेहमीच गूढ राहिलेला आहे. पर्यटनावर उत्तर कोरिया सरकारचे कडक नियंत्रण आहे. उत्तर कोरियाला भेट देणाऱ्या परदेशी नागरिकांनाही किरकोळ गुन्ह्यांसाठी भयानक शिक्षा झाल्या आहेत.उत्तर कोरियामध्ये पाळल्या जाणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या कायद्यांपैकी एक म्हणजे देशाचे नेते किम जोंग उन किंवा त्यांच्या कुटुंबाचा कोणी अपमान केल्यास कठोर शासन होते. गुन्हेगारांना 'पुनर्शिक्षण शिबिरांमध्ये' पाठवले जाऊ शकते किंवा कदाचित त्यांना मृत्युदंडही दिला जाऊ शकतो. उत्तर कोरियामध्ये २० हून अधिक गुन्ह्यांना मृत्युदंडाची शिक्षा आहे.ज्यात खून, बलात्कार, अपहरण, राज्य मालमत्तेचे नुकसान, सेल फोनद्वारे वर्गीकृत माहिती उघड करणे आणि किरकोळ चोरी यांचा समावेश आहे. गोळीबार पथकांद्वारे सार्वजनिकरित्या फाशी देण्यात येते. २०१५ मध्ये, उत्तर कोरियाचे संरक्षण मंत्री ह्योन योंग-चोल यांना सूचनांचे पालन न केल्याबद्दल आणि किम जोंग उन उपस्थित असलेल्या एका कार्यक्रमादरम्यान झोपी गेल्याबद्दल शेकडो लोकांच्या समोर विमानविरोधी गोळीबारात  ठार मारण्यात आले होते.उत्तर कोरियाचे लोक सरकारच्या परवानगीशिवाय परदेशात प्रवास करू शकत नाहीत.हे लोक आंतरराष्ट्रीय कॉल देखील करू शकत नाहीत आणि इतर देशांशी इंटरनेट कनेक्शन नाही. टीव्ही आणि रेडिओ फक्त मान्यताप्राप्त सरकारी चॅनेल दाखवण्यासाठी पूर्व-सेट केलेले असतात आणि परदेशी रेडिओ आणि सेल फोन सिग्नल येथे जाम केले जातात.

5 / 5
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.