AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या खास बिअरचा विषय खोल, आरोग्यासाठी असते सर्वात चांगली? नाव वचून चकितच व्हाल!

तसं पाहायचं झालं तर मद्यपान हे आरोग्यास कोणत्याही प्रकारे चांगले नसते. मद्यपान केल्यावर शरीराची हानीच होते. परंतु काही बिअर अशा असतात ज्या निश्चित प्रमाणात पिल्यास त्याचा तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होत नाही.

| Updated on: May 22, 2026 | 9:14 PM
Share
अनेक मद्यप्रेमींना वेगेगळ्या प्रकारची मद्यं प्यायला आवडतात. कोणत्या मद्याची चव नेमकी कशी आहे, याची चव चाखायलाही अनेकांना आवडते. बिअर हा तर अनेक मद्यप्रेमींचे आवडते मद्य आहे. त्यामुळे शरीराला कमी इजा करणारी बिअर कोणती आहे, असे विचारले जाते.

1 / 5
तसं पाहायचं झालं तर मद्यपान हे आरोग्यास कोणत्याही प्रकारे चांगले नसते. मद्यपान केल्यावर शरीराची हानीच होते. परंतु काही बिअर अशा असतात ज्या निश्चित प्रमाणात पिल्यास त्याचा तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होत नाही. या बिअर नेमक्या कोणत्या आहेत, ते जाणून घेऊ या...

2 / 5
तुम्हाला बिअर प्यायचीच असेल तर तुम्ही लाईट बिअरची निवड करू शकता. कारण अशा बिअरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण कमी असते. विशेष म्हणजे अशा प्रकारच्या बिअरमध्ये कॅलरीजही असतात. त्यामुळे तुम्हाला मद्यपानाची सवय असेल आणि शरीराचे कमी नुकसान व्हावे असे वाटत असेल तर लाईट बिअर पिणे चांगले.

3 / 5
डार्क बिअरमुळेदेखील शरीराचे नुकसान कमी होते.  अशा बिअरमध्य अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे तुमच्या शरीराला कमी प्रमाणात नुकसान पोहोचते. क्राफ्ट बिअर हादेखील एक पर्याय आहे. अशा बिअरमध्ये कमी प्रिझर्व्हेटिव्ह असतात. ही बिअर तयार करण्यासाठी नैसर्गिक गोष्टींचा वापर केला जातो.

4 / 5
टीप- या लेखातील माहिती ही प्राथमिक स्त्रोतांवर आधारलेली आहे. आम्ही कोणताही दावा करत नाही. मद्यप्राशन हे आरोग्यास हानिकारक असते. मद्यप्राशनाने शरीराला कोणताही फायदा होत नाही.

टीप- या लेखातील माहिती ही प्राथमिक स्त्रोतांवर आधारलेली आहे. आम्ही कोणताही दावा करत नाही. मद्यप्राशन हे आरोग्यास हानिकारक असते. मद्यप्राशनाने शरीराला कोणताही फायदा होत नाही.

5 / 5
Follow Us
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन,
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन, वाहतूक ठप्प
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक? आज...
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक... आजच्या सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... लक्ष्मण हाके Video
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... पुन्हा लक्ष्मण हाकेच्या घरातील व्हिडीओ व्हायरल
शिंदेंकडून गणेशोत्सव तर ठाकरेंकडून ईदच्या शुभेच्छा,'मातोश्री' बाहेर...
शिंदे गटाकडून गणेशोत्सव तर ठाकरे गटाकडून ईदच्या शुभेच्छा, 'मातोश्री' बाहेरील त्या बॅनरर्सची तुफान चर्चा
मी राजकारणदेखील सोडायला तयार, फक्त...पंतप्रधान मोदींचं नाव घेत नेता...
मी राजकारणदेखील सोडायला तयार, फक्त... पंतप्रधान मोदींचं नाव घेत बड्या नेत्याचं खुलं चॅलेंज!
मोठी बातमी! पंजाब, UP सह 7 राज्यांमधील निवडणुकीसाठी भाजपच्या...
मोठी बातमी! पंजाब, उत्तर प्रदेशसह 7 राज्यांमधील निवडणुकीसाठी भाजपच्या हालचाली वाढल्या, दिल्लीत...
खासगी कोचिंग क्लासेससाठी सरकारचे कडक नियम? महाराष्ट्र्शासन मोठ्या...
खासगी कोचिंग क्लासेससाठी सरकारचे नवे कडक नियम? महाराष्ट्र्शासन मोठ्या तयारीत
अमरावती जिल्हा रुग्णालयाला भीषण आग: व्हेंटिलेटर स्फोटात तीन चिमुकले...
अमरावती जिल्हा रुग्णालयाला भीषण आग: व्हेंटिलेटर स्फोटात तीन चिमुकले दगावले, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
Aaditya Thackeray on Devendra Fadnavis : मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
लक्ष्मण हाकेंची मागणी: २ सप्टेंबरचा शासन निर्णय तातडीने रद्द करा
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा इशारा: मागण्या पूर्ण न झाल्यास राजकीय नेत्यांना भेटणार नाही