AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय रेल्वेचे जन्मस्थान काळाच्या उदरात गडप? या स्टेशनच्या इमारतीवर हातोडा, 153 वर्षांचा इतिहास मिटणार?

आशियातील पहिली प्रवासी ट्रेन बोरीबंदर ( मुंबई ) ते ठाणे या मार्गावर 16 एप्रिल 1853 रोजी धावली होती. या ऐतिहासिक पहिल्या भारतीय रेल्वे मार्गाचे पूजन ( पायाभरणी ) मात्र बोरीबंदरला नव्हे तर एका वेगळ्याच स्थानावर झाली होती. तेथे जनतेच्या मागणीतून एक स्थानक उभे राहिले, त्या स्थानकाच्या स्टेशन इमारतीवर काल शनिवारी १५३ वर्षांनी हातोडा पडला...

| Updated on: Aug 23, 2026 | 5:30 PM
Share
आपण त्या काळातील मुंबईतील ब्रिटीशांनी वसवलेल्या मुंबईची हद्द ( वेस ) असलेल्या 'शीव' बद्दल बोलत आहेत. इंग्रजांनी याचे नाव 'सायन' पाडले.  बोरीबंदर ते ठाणे रेल्वे १८५३ रोजी सुरु झाली असली तर 'शीव' येथे या रेल्वे गाडीला प्रवासी थांबा नव्हता. येथे केवळ इंजिनांचे देखभाल आणि अदलाबदल होत असे.

1 / 5
 शीव गावातील रहिवाशांनी अखेर ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे कंपनीकडे सन १८७२ - ७३ दरम्यान पिटीशन दाखल करुन स्थानक उभारण्याची मागणी  केली. त्यानंतर ३ नोव्हेंबर १८७३ रोजी शीव ( सायन ) स्थानकांचे उद्घाटन झाले. या जुन्या स्टेशन इमारतीचे स्ट्रक्चर आजही उन्हाळे पावसाळे झेलत दिमाखात उभे होते. परंतू आता स्थानक पुनर्विकासात या इमारतीवर शनिवारी पहिला हातोडा पडला.

2 / 5
 या शीव स्थानकातील १८७३ मध्ये बांधलेली स्टेशन इमारत काल पाडायला सुरुवात झाली आहे. या इमारतीचे छत आणि भिंत यांना जोडणाऱ्या सांध्यावर लोखंड आणि लाकडी फ्रेममध्ये ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे कंपनीचे 'GIPR' हे आद्याक्षरे १५३ वर्षांनंतरही अजूनही शाबूत आहेत.

3 / 5
 विशेष म्हणजे जीआयपीआर कंपनीचे पहिले कार्यालय आणि बैठका नाना शंकरशेठ यांच्या घरात सुरु झाले होते.प्रवाशांचे  लगेज मोजण्याची मशिन, आणि ती तिकीट खिडकी रेल्वेचा इतिहास रेल्वे प्रेमींसाठी जतन केला जाणार असल्याचे म्हटले जात आहे.

4 / 5
 रेल्वे अभ्यासक आणि लेखक राजेंद्र आकलेकर यांनी हा जीआयपीआर कंपनीचा वारसा जतन करण्याची मागणी मध्य रेल्वेला केली आहे. मध्य रेल्वे आता लोणावळा येथील त्यांच्या रेल्वे संग्रालयात हे जीआयपीआर काळातील स्थानकाचे साहित्य जतन करणार आहे.

5 / 5
Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...