AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सापाला शेपटीकडूनच का पकडतात? उत्तर ऐकून तुम्ही हैराण व्हाल

Catch Snakes by their Tail : सापाला पाहिले तरी काहींना पळता भुई थोडी होते. गर्दीत जर साप घुसला तर मग विचारूच नका. ज्याला मिळेल तिकडे तो पळत सुटतो. पण काही जण सापाला सहज पकडतात. या एका ट्रिकने ते सापावर नियंत्रण मिळवतात.

| Updated on: Jul 08, 2025 | 4:46 PM
Share
अनेकदा घरात अथवा जवळपास अनेकदा विषारी साप दिसतात. जास्त करून लोक त्यांना मारण्याचा अथवा पकडण्याचा प्रयत्न करतात. साप चावण्याची पण भीती सतावते. साप विषारी असेल तर त्याच्या दंशामुळे मृत्यू होऊ शकतो.

अनेकदा घरात अथवा जवळपास अनेकदा विषारी साप दिसतात. जास्त करून लोक त्यांना मारण्याचा अथवा पकडण्याचा प्रयत्न करतात. साप चावण्याची पण भीती सतावते. साप विषारी असेल तर त्याच्या दंशामुळे मृत्यू होऊ शकतो.

1 / 6
आता सर्पमित्रांची संख्या वाढली आहे. सापाला वाचवण्यासाठी रेस्क्यू टीम एका कॉलवर मदतीला धावते. ही मंडळी सापाची शेपटी पकडून त्याला एखाद्या बरणीत, झोळीत टाकतात. पण ते सापाची शेपटीच अगोदर का पकडतात?

आता सर्पमित्रांची संख्या वाढली आहे. सापाला वाचवण्यासाठी रेस्क्यू टीम एका कॉलवर मदतीला धावते. ही मंडळी सापाची शेपटी पकडून त्याला एखाद्या बरणीत, झोळीत टाकतात. पण ते सापाची शेपटीच अगोदर का पकडतात?

2 / 6
सर्पमित्र सापाला शेपटीकडून यासाठी पकडतात कारण त्याच्या मागील भागात कमी हाडं असतात. सापाला मागील बाजूने जास्त जोर लावता येत नाही. त्याआधारे सापाला नियंत्रित करता येते.

सर्पमित्र सापाला शेपटीकडून यासाठी पकडतात कारण त्याच्या मागील भागात कमी हाडं असतात. सापाला मागील बाजूने जास्त जोर लावता येत नाही. त्याआधारे सापाला नियंत्रित करता येते.

3 / 6
सापाच्या शेपटाकडील भागात कमी संवेदना असतात. साप शेपटीच्या जोरावर शरीरावर नियंत्रण मिळवू शकत नाही.

सापाच्या शेपटाकडील भागात कमी संवेदना असतात. साप शेपटीच्या जोरावर शरीरावर नियंत्रण मिळवू शकत नाही.

4 / 6
सर्पमित्र अथवा तज्ज्ञ जेव्हा सापाची शेपटी पकडतात. तेव्हा ती थोडी थोडी मोडत राहतात. त्यामुळे साप त्यांच्यावर मागून हल्ला करू शकत नाही. तो एका ठराविक अंतरावर राहतो.

सर्पमित्र अथवा तज्ज्ञ जेव्हा सापाची शेपटी पकडतात. तेव्हा ती थोडी थोडी मोडत राहतात. त्यामुळे साप त्यांच्यावर मागून हल्ला करू शकत नाही. तो एका ठराविक अंतरावर राहतो.

5 / 6
घरात तुम्ही साप पकडण्याचे धारिष्ट्य दाखवण्याची गरज नाही. ते जीवाशी येऊ शकते. तज्ज्ञांना सापाची जात, त्याची सवय, त्याला पकडण्याची पद्धत माहिती असते. साप अत्यंत चपळ असतो. एक चूक पण महागात पडू शकते.

घरात तुम्ही साप पकडण्याचे धारिष्ट्य दाखवण्याची गरज नाही. ते जीवाशी येऊ शकते. तज्ज्ञांना सापाची जात, त्याची सवय, त्याला पकडण्याची पद्धत माहिती असते. साप अत्यंत चपळ असतो. एक चूक पण महागात पडू शकते.

6 / 6
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.