Girija Oak : अरे देवा..काय कराव तुझं ? गिरीजा ओकचं ते टॅलेंट पाहून चाहते थक्क !
निळी साडी, पांढरा ब्लाऊज आणि दिलखुलास हास्य यामुळे एका रात्रीत नॅशनल क्रश झालेली अभिनेत्री गिरीजा ओक, आजही सातत्याने चर्चेत असते. सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असणाऱ्या गिरीज ओकचे फोटो, तिचे व्हिडीओ, नाटकाचे किंवा आणखी कोणते रील यावर चाहते भरभरून प्रतिसाद देत असतात. आता अशातच तिच्या आणखी एका पोस्टवर, टॅलेंटवर चाहते फिदा झाले असून असंख्य कमेंट्स करत त्यांनी तिचं भरभरून कौतुक केलं आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
घर बसल्या ई-पासपोर्टसाठी असा करा अर्ज, जाणून घ्या
भारतासाठी टी 20 wc स्पर्धेत एका डावात सर्वात मोठी खेळी करणारे फलंदाज, नंबर 1 कोण?
या अभिनेत्रीने सोप्यावर दिल्या अशा पोज, हॉट फोटो पाहून..
मलायका अरोराचा प्रिंसेस लूक... तिच्या ग्लॅमर पुढे तरुणी फिक्या
उन्हाळ्यात 1 ग्लास ताक प्या आणि अनेक समस्या दूर ठेवा...
उन्हाळ्यात या 5 लोकांनी लिंबू पाणी जरुर प्यावे
