Shradh 2025 : दरवर्षी पितृ पक्षात श्राद्ध करणं आवश्यक आहे का? जर केलं नाही तर काय होऊ शकतं?
Shradh 2025 :पितृ पक्षातले 15 दिवस पूर्णपणे पितरांच्या श्रद्धांजलीला समर्पित असतात. या दरम्यान लोक आपल्या पूर्वजांना श्राद्ध,तर्पण आणि पिंडदान करतात. अनेकदा मनात प्रश्न येतो की, पितृ पक्षात जर पितरांच श्राद्ध केलं नाही, तर पितर आपल्या वंशजांना शाप देतात का?. या बद्दल हिंदू धर्मात काय मान्यता आहे? जाणून घ्या.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
