AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Healthy fruits: चांगल्या आरोग्यासाठी वरदान ठरतात ही फळं

| Updated on: Nov 22, 2022 | 1:15 PM
Share
चांगल्या व निरोगी आयुष्यासाठी फळांचे सेवन करणे फायदेशीर ठरते. फळांमध्ये व्हिटॅमिन्स व मिनरल्स यांसारखी अनेक पोषक तत्वे मुबलक प्रमाणात असतात. फळांचे सेवन केल्याने आपला अनेक आजारांपासून बचाव तर होतोच त्याशिवाय फळे आपल्या त्वचेसाठीही फायदेशीर ठरतात. कोणकोणत्या फळांचा डाएटमध्ये आवर्जून समावेश केला पाहिजे, हे जाणून घेऊया.

1 / 5
डाळिंब - डाळिंबामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. तसेच त्यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्मही असतात. तसेच लोह, पोटॅशिअम आणि झिंकयासारखी पोषक तत्वेही असतात. डाळिंबाचे सेवन केल्याने शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होत नाही.

2 / 5
पीच  - पीच हे अतिशय हेल्दी आणि चविष्ट फळ आहे. त्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते. पीचचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे थकवा आणि सुस्ती दूर होते.

पीच - पीच हे अतिशय हेल्दी आणि चविष्ट फळ आहे. त्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते. पीचचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे थकवा आणि सुस्ती दूर होते.

3 / 5
प्लम - प्लममध्ये फायबर, व्हिटॅमिन आणि अँटी-ऑक्सीडेंट गुणधर्म असतात. तसेच ब्लम हे व्हिटॅमिन सी चा चांगला स्त्रोत आहे. हे अतिशय पौष्टिक फळ असून ते कोलेजनच्या उत्पादनात मदत करते. प्लमचे सेवन केल्याने आपली त्वचा निरोगी राहते.

4 / 5
पपई - पपईमध्ये अँटी-ऑक्सीडेंट गुणधर्म असतात. तुम्ही पपईचे सेवन सॅलॅड किंवा ज्यूसच्या स्वरूपातही करू शकता. पपई खाल्यामुळे आपली पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते.

पपई - पपईमध्ये अँटी-ऑक्सीडेंट गुणधर्म असतात. तुम्ही पपईचे सेवन सॅलॅड किंवा ज्यूसच्या स्वरूपातही करू शकता. पपई खाल्यामुळे आपली पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते.

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?